Saturday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: run in Pune city

पुणे शहरात तडीपार आरोपींचा वावर… हद्दीत चोऱ्यांचा सुळसुळाट झाल्यावर पोलीसांना येते जाग…मग होते त्याची दणदणीत बातमी… अभिलेख्यावरील तडीपाराने वाहन चोरी केली…. धड्डाम…

पुणे शहरात तडीपार आरोपींचा वावर… हद्दीत चोऱ्यांचा सुळसुळाट झाल्यावर पोलीसांना येते जाग…मग होते त्याची दणदणीत बातमी… अभिलेख्यावरील तडीपाराने वाहन चोरी केली…. धड्डाम…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात सध्या कार्यरत असलेल्या पोलीस आयुक्तांनी वर्षभरापूर्वी काही ऐतिहासिक निर्णय घेतले. पुणे शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांची पेरड घेतली. त्यात गुन्हेगारी खपवुन घेतली जाणार नाही, वेगरे वगैरे तंबी देवून झाली. गुन्हेगारी खपवुन घेतली जाणार नाही असे सांगीतले परंतु तडीपार गुन्हेगारांचा शहरात वावर झाल्यावर काय कारवाई करणार हे मात्र काहीच सांगितले नाही. असा समज काही गुन्हेगारांनी करून घेतला असल्याचे दिसून येत आहे. कित्येक तडीपार गुन्हेगार हे कोंबिग ऑपरेशनमध्ये आढळुन आल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान पुणे शहराच्या काही भागात सातत्याने चोऱ्या वाढल्या की, पोलीस एकदम खाड्कन्‌‍ जागे होतात. मग ही चोरी नेहमीच्या चोराने केली नाही, मग ह्या चोऱ्या कोण करीत आहे, याचा तपास केला असता, त्यात तडीपाराने ही कामगिरी केल्याचे पोलीसांना ज्ञात होते. मग तो तडीपार सापडतो आणि त्...