Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Punelawandorder

नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद<br>पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/साऊथचे टपोरी चित्रपट, त्यातील जब्बर फायटींग, सोशल मिडीयावरील भाईंच्या वाढदिवसाचे पोस्टर, भाईंना घाबरून जाणारे दुकानदार, बिल्डर यामुळे आता, आपण भाई झालंच पाहिजे असे हल्लीच्या युवकामध्ये नवीन फॅशन तयार झाली असल्यासारखे वातावरण सध्या पुणे शहरात दिसून येत आहे. त्यातच खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. त्याच्या वसुलीसाठी त्यात अशा नवीन तयार होणाऱ्या भाईंना मोठी डिमांड वाढली असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे मोठ्ठा भाई बनण्यासाठी पुणे शहरातील काही पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन भाईंनी तर कायदा आणि पोलीसांचा धाक मुळा मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे वर्तन ठेवले होते. त्यातच हिंदी चित्रपटातील व्हिलन सारखे ड्रग्ज घेतल्यानंतर पॉवर येते की काय असे मनांशी बाळगुन आता शहरात ड्रग्जचेही फॅड अधिक वाढले आहे. परंतु आता नवीन भाईंनो, रस्त्यावर येवून राडा कराल तर पुणे शहर पोलीस नियमितपण...
कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीसांनी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन केलं,कोयते, तलवारी, बंदूका पकडल्या, आता गुन्हे करण्यासाठीचे उत्तेजित ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक, पुण्याच्या मुळा-मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे, संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवस असो की रात्र, हातात कोयते घेवून नागरीकांना धमकाविणे, हॉटलचालक, टपरीचालकांवर कोयता उगारणे, थांबलेल्या व जात असलेल्या वाहनांवर कोयते मारून वाहनांचे नुकसान करणे सारख्या घटना कधी नव्हे ते पुणे शहरात होत आहेत. पकडण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्तेजना नेमकी कशामुळे आली आहे…. कोयते उगारत असतांना त्यांची शारिरीक व मानसिक उत्तेजना याचा विचार करता, देशी विदेशी मदय तसेच गांजा, मे...
कोयता गँग विरूद्ध पुणे पोलीस आक्रमक होणार तरी कधी…

कोयता गँग विरूद्ध पुणे पोलीस आक्रमक होणार तरी कधी…

सर्व साधारण
पप्पुभाई, पिंटूभाई, बब्लुभाईचे लाड आता पुरे झाले,5/6 पोलीस स्टेशन नंतर आता मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगुस, अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले… शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय…पप्पुभाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन… पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुण्यातील बत्तीस पोलीस स्टेशन पैकी मुंढवा, वानवडी लोणी परिसरात कोयता गँगने दहशत माजविल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पुनः कात्रज, भारती सिंहगड मधील अल्पवयीनांनी धुडगूस घातला. आता तर मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर परिसरात राडा केल्यानंतर, पुन्हा त्याच दिवशी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगली महाराज खाऊ गल्लीत कोयताखोरांनी दहशत माजविली आहे. जिकडे तिकडे कोयता, पालघन आणि हॉकीस्टीक घेवून अल्पवयीन...
क्या पुणे में कानून और व्यवस्था मौजूद है?

क्या पुणे में कानून और व्यवस्था मौजूद है?

हिंदी समाचार
एमपीडीए और मोक्का एक्ट के तहत 700 लोगों पर कार्रवाई करने के बाद भी कोयता गैंग शहर में सड़कों पर कैसे हो सकता है…कहां गया कानून और पुलिस का खौफ… सामाजिक कार्यकर्ताओं पर 353 के साथ 384-385 का अत्यधिक उपयोग,व्यक्तियों के चेहरे और राजनीतिक शक्ति को देखकर, अत्याचार के मामलों में सारांश बी … ए, बी और सी का सारांश देने के बाद कितने लोगों को अन्य अपराधों में सरसरी तौर पर रिहा किया गया है ….कितने लोगों को बेगुनाही साबित करने के लिए शिवाजीनगर स्कूल की सीढ़ियों पर चढ़ाया गया… पुणे/अनिरुद्ध शालाण चव्हाण/नॅशनल फोरम/नागपुर में चल रहे असेम्बली सेशन में पुणे और कोयता गैंग में कानून व्यवस्था का मुद्दा खुलकर सामने आया है. कोयता गैंग ने मुंढवा, हडपसर, मांजरी, कात्रज और अब सिंहगढ़ रोड थाने की सीमा में भी तबाही मचा रखी है. इस बीच पुनेकर पूछ रहे हैं कि पुलिस और कानून का डर कहां गया? जबकि तत्कालीन पुलि...