Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune Municipal Corporation which is recruiting

दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील नगरसेवक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार काम करू देत नाहीत, सतत दबाव सहन करावा लागतो म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सतत ओरड होत होती. मागील दोन अडीज वर्षात पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदयातील तरतुदीनुसार काम करण्यासाठी त्यांचे कुणी हात धरले आहेत काय, ते आता नियमानुसार काम का करीत नाहीत. त्या उलट पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून बाहेरून अर्थात सरळसेवेने नोकर भरतीचा धडाका सुरू आहे. परंतु 15/20 वर्ष कार्यरत सेवकांना पदोन्नती देत नाहीत, पदोन्नतीची साखळी खिळखिळी केली आहे. त्यामुळे पुढील किमान 10 वर्ष याचा फटका पुणे महापालिकेतील सेवकांना बसणार आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीसाठी संवर्गनिहाय 10 लाख, 20 लाख व काही प्रकरणांत तर 3...