Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune municipal bus stop

पुणे मनपा बसस्टॉपवर दरोडा घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद

पुणे मनपा बसस्टॉपवर दरोडा घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महापालिका बस्ट स्टॉपवरून पुणे स्टेशन कडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जाणाऱ्या फिर्यादी सौ. सोनाली प्रशांत काकडे, वय 30 वर्ष, नर्स, रा. सदानंदनगर मंगळवार पेठ यांच्या हातातील पर्स बळजबरीने हिसका मारून चोरी करून नेल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून, अट्टल गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,दि. 16/12/2023 रोजी फिर्यादी सौ. सोनाली प्रशांत काकडे वय 30 वर्षे व्यवसाय- नर्स, रा-दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे यांनी तक्रार दिली की, मनपा बस स्टैंड येथून पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कुटरवर अंदाजे 20-25 वर्षांचे दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांचे हातातील काळी पर्स बळजबरीने ह...