Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune in search of jobs were stolen

पुणे रेल्वे स्टेशनवर चोरांचा सुळसुळाट, नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या अकोल्यातील विद्यार्थ्यांची बॅग लांबवली

पुणे रेल्वे स्टेशनवर चोरांचा सुळसुळाट, नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या अकोल्यातील विद्यार्थ्यांची बॅग लांबवली

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे रेल्वे स्टेशनवर चोरीच्या सातत्याने घटना घडत असून नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची बॅग चोराने लांबवली आहे. दरम्यान बॅगेची चोरी झालेली असताना देखील बॅग कुठेतरी गहाळ झाली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती श्री. सचिन नागरे यांनी दिली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, सचिन गजानन नागरे वय- 31 वर्ष रा. लहान उमरी, उत्तरा कॉलनी, जिल्हा- अकोला हे पुणे रेल्वे स्टेशन येथे सेकंड क्लास वेटिंग ग्रुप मध्ये थांबलेले असताना, त्यांची एक लाल रंगाची सफारी कंपनीची बॅग चोराने लांबविली आहे. ठाणे अमलदार पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे नोंदवलेल्या तपशिलामध्ये या बॅगेमध्ये दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट, दहावी व बारावीचे टीसी, बर्थ सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कास्ट व...