दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….
इमानतळ पुलिस हद्दीत पैशांचा निघतोय धूर…दिस गेला ढळुन-रात आली फुलून, डाव अर्ध्यावरी राहू दया, रात धुंदीत ही जागवा…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देश विदेशातील महिला व मुलींचा देह व्यापार करणाऱ्यांना पोलीस व कायदयाचा धाक राहिला नाही…..। पोलीसांवर शासनकर्त्यांचा धाक राहिला नाही…..॥ शासनकर्त्यांवर सांविधानिक जबाबदाऱ्या व तरतुदींचा धाक राहिला नाही…..॥। त्यामुळे आज पुण्यात गैरकायदयाचे धंदे अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. जेवढे गैरकायदयाचे धंदे त्याच्या 10 पट रॉ मटेरिअल अर्थात गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मोक्का व एमपीडीए सारख्या कडक कायदयाने गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु मागील दोन वर्षात मकोकाचे 200 तर एमपीडीए चे 150 च्या आसपास गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाया केल्या आहेत. मकोका व एमपीडीए चे आजही बरेच ...