Sunday, March 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pmc promotion scams

मुंबई (बम्बई) हिंदी विद्यापीठाचा पुणे महापालिकेत धुमाकुळ, डिग्य्रांचा धुराळा,पुणे महापालिकेत बोगस डिग्य्रांव्दारे पदोन्नतीची खिरापत, पैशांचा धो, धो पाऊस…

मुंबई (बम्बई) हिंदी विद्यापीठाचा पुणे महापालिकेत धुमाकुळ, डिग्य्रांचा धुराळा,पुणे महापालिकेत बोगस डिग्य्रांव्दारे पदोन्नतीची खिरापत, पैशांचा धो, धो पाऊस…

सर्व साधारण
5 मार्चला डिपीसीचे गुऱ्हाळ रंगणार… काय होणार… पैशांचा पाऊस जिंकणार की… मेरिट..उप अधिक्षक ते अधिक्षक या पदावर बढती देताना मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेल्या सेवकांचाच पात्र यादीमध्ये समावेश व्हावा नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महापालिकेत सध्या प्रशासक राजवट आहे. याच कालावधीत सर्वाधिक नोकर भरती करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीचे निर्णय देखील धडाधड घेण्यात आले आहे. परंतु महत्वाचे म्हणजे पुणे महापालिकेत नोकरी करीत असतांनाच, सेवकांनी शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी आणि पदोन्नतीचे लाभ घेण्यासाठी मुंबई (बंम्बई) हिंदी विद्यापीठाकडून पदव्यांचे कागद मिळविले आहेत. परंतु ज्या सेवकांनी खरोखरच मान्यताप्राप्त व प्रस्थापित विद्यापीठाकडून पदवी व पदविका संपादन केल्या आहेत, त्यांच्या कागदपत्रांना मात्र पुणे महापालिका भीक घालत नसल्याचे दिसून येत आहे. काही महाभागांनी तर ज्या शैक्षणिक संस्थांन...