Thursday, December 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pmc Prakash Pawar and Rajesh Phatale

प्रकाश पवार व राजेश फटाले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयात एक गाव अन्‌‍ महाचोरांच्या बारा भानगडी…?

प्रकाश पवार व राजेश फटाले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयात एक गाव अन्‌‍ महाचोरांच्या बारा भानगडी…?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सध्या नगरसेवकाविना पुणे महापालिका आणि क्षेत्रिय कार्यालये भकास झाली आहेत. पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नगरसेवकांचा दबाव नाही, नगरसेवक नाहीत त्यामुळे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्ते नाहीत तर नागरीकही पुढे येत नाहीत. त्यातच गैरकृत्यांचा जाब विचारणारी पुणे महापालिका मुख्य सभा अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत भ्रष्टाचार आणि गैरव्यवरांने कळस गाठले आहे. पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयात देखील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, निविदा कामांच्या माध्यमातून विकास कामांचे ढोंग करून पुणे महापालिकेच्या हातावर तुरी देण्यात आलेल्या आहेत. तत्कालिन सहायक महापालिका आयुक्त श्री. प्रकाश पवार आणि उपअभियंता श्री. राजेश फटाले यांनी हा गैरव्यवहार दडपुन टाकण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कनिष्ठ अभियंता शशिकांत निवदेकर, प...