पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?
पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई…12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका.. तरीही… मध्यरात्रीच्या 6 तासात पुनः 521 गुन्हेगार मिळून आले…
पुणे शहरात गुन्हेगारांची संख्या नेमकी किती आहे..
गुन्हेगारी टोळ्या किती कार्यरत आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रत्येकी किती गुन्हेगार आहेत…पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी
ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन
गुन्हेगार चेकींग
गुन्हेगार आदान - प्रदान
दत्तक गुन्हेगारया योजना राबवुन 1. गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे 2. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, 3. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे अशी सर्व उपाय योजना केली तरी प्रत्येक चेकींग वेळी गुन्हेगारांची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे….
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात एकुण किती गुन्हेगार आहेत… किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत…...