Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Municipal elections

महापालिकेच्या निवडणूका का होत नाहीत… OBC & नव्या अस्पृश्यतेचा आरंभ…

महापालिकेच्या निवडणूका का होत नाहीत… OBC & नव्या अस्पृश्यतेचा आरंभ…

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणराज्यात महापालिकेच्या निवडणूका का होत नाहीत असा सहज पडणारा प्रश्न आहे. राज्यात आणि पुण्यात ओबीसीं अर्थात मागासवर्गीयांची किती लोकसंख्या आहे हे राज्य सरकारला माहित नाही, केंद्र सरकारला माहिती नाही. त्यातच 2021 साली जनगणना झाली नाही, त्यामुळे कोणत्या जातीची किती लोकसंख्या हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे आरक्षण कसे दयावे, किती दयावे हे माहिती नसल्याने निवडणूका होत नाहीत असे कारण दिले जात आहे. त्यातच हे प्रकरण कोर्टात गेले आहे, त्यामुळेही निवडणूका होत नाहीत असेही कारण असले तरी, एसटी/एसटी यांच्या घटनात्मक आरक्षणात उपवर्गीकरण करणे आणि एसटी/एसटी मध्ये ओबीसीमधील काही जातींना घुसविणे, ओबीसींचा टक्का कमी करणे ह्या बाबी असल्याचे काही विचारवंताचे मत आहे. दरम्यान मागील दोन महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत अनु. जाती व जमाती तसेच मुस्लिम समाजाने एकगठ्ठा ...