Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: macoca pune

फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आम्ही इथले भाई आहोत, आता एक एकेला मारून टाकु म्हणत हवेत तलवारी आणि लोखंडी हत्यार फिरविणाऱ्या भाई आणि भाईच्या नम्रकारींना पुणे पोलीसांची चांगलीच पेकाटात लाथ घातली आहे. कालपर्यंत शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मोक्का कायदयाने शंभरी गाठत आणली आहे. काल फराखान्यात ऐक्क्यांशी तर सहकारनगरात 82 वी मोक्काची कारवाई झाली आहे. आता तरी भाईगिरीचा नाद करून पुणे पोलीसांना आव्हान देणाऱ्या व कायदया व सुव्यस्थेचे तीन तेरा करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येत आहे. भाईगिरीचा छंद बाळगणाऱ्यांनी लक्षात ठेवल पाहिजे - गुन्हेगारीचा एकदा शिक्का लागला की पुढील 30 वर्ष पोलीस रेकॉर्डला नाव राहते असे सांगितले जाते. कुठेही सरकारी तर सोडाच परंतु खाजगी नोकरीही मिळणार नाही. चारित्र्य पडताळणीत गुन्हेगार म्हणूनच उल्लेख होणार कुणीही कामावर ठ...