Thursday, November 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Janata vashat

चौका-चौकात मटक्याचे अड्डे- गल्ली बोळात हातभट्टीचे धंदे – चला पुणेकरांनो, तुम्हाला बातमीतुन पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत फिरवून आणतो – चला मारा किक… …ऽऽ….

चौका-चौकात मटक्याचे अड्डे- गल्ली बोळात हातभट्टीचे धंदे – चला पुणेकरांनो, तुम्हाला बातमीतुन पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत फिरवून आणतो – चला मारा किक… …ऽऽ….

पोलीस क्राइम
पर्वती पोलीस स्टेशन कडुन पुणे शहराला गांज्यासोबत गुन्हेगारांची निर्मिती व पुरवठा,चौका-चौकात मटक्याचे अड्डे, जनता वसाहतीतील प्रत्येक बोळात हातभट्टीचे धंदे हद्दीत हजारो गुन्हेगार, शेकडो मोक्का, शेकडो एमपीडीए, शेकडो तडीपार नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांमध्ये, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यातच अर्ध्या पुण्याला दरदिवसाकाठी पुरेल एवढा गांज्याचा मोठा स्टॉक पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात कुठेही हातभट्टी भेटत नसली तरी जनता वसाहत आणि पाणमळ्यात हत्तीच्या हत्ती भरून मिळतात… थोडक्यात पर्वती पोलीस स्टेशनने पुण्यातील 30/35 पोलीस ठाण्यांवर अतिक्रमण केले असून, जाईन त्या गुन्हेविषयक क्षेत्रात पर्वती पोलीस स्टेशनचा अव्वल क्रमांक लागत आहे. त्यामुळे सर्वाधिक गुन्हेगा...
मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी,अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं

मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी,अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं

पोलीस क्राइम
पोलीस आयुक्त रितेश कुमारांची 53 वी मकोका कारवाईत पर्वती पोलीस स्टेशनने बाजी मारलीवरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडेंचे अक्षम्य दुर्लक्ष नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिवाळीत उडवण्यात येणारी शोभेच्या दारूच्या फटाकड्या तयार करण्याचे काम दक्षिण भारतात घराघरात आणि प्रत्येक गल्लीबोळात काम करणारे लोक आढळून येतात, पुण्याच्या दक्षिण भागातही घराघरात आणि गल्लीबोळात वेगवेगळ्या डाळींचे पापड लाटण्याचे काम केले जाते. पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, चतुःश्रृंगी, बिबेवाडी, वारजे माळवाडी इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत घराघरात आणि गल्लीबळात हातभट्टी निर्मिती केली जाते. तस्सं जुन्या दत्तवाडी व अत्ताच्या पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत या महाकाय झोपडपट्टीमध्ये घराघरात आणि गल्लीबोळात गुन्हेगार तयार केले जात आहेत, निर्माण होत आहेत. थोडक्यात गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना म्हणून किंवा सरावलेले गुन...