Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Incidents of half-murder

पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हाफ मर्डरच्या घटना

पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हाफ मर्डरच्या घटना

पोलीस क्राइम
सहकारनगर पोलीस- रागाने काय बघतो म्हणून पाठीमागुन कोयताच मारला…पर्वती पोलीस - पायी चालला, मग काय.. लोखंडी रॉड आणि लाकडी बांबुने मारझोड नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तु माझ्याकडे रागाने का बघतोस, तु माझ्याकडे बघुन मान का वळवलीस अशा शुल्लक कारणांवरून देखील दोन गटांमध्ये राडा होण्याचे प्रमाण सध्या पुणे शहरात घडत आहेत. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संभाजीनगर, धनकवडी येथे रागाने बघत असल्याने जाब विचारल्याने शाब्दीक चकमक झाली अन्‌‍ त्याचे पर्यवासन हाणामारीत झाले. ते इतके की कोयते काढण्यात आले. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत पर्वती येथे मित्राच्या भावाला मारहाण होत असल्याने त्यात मध्यस्थी केल्याने टोळक्याने लाकडी स्टम्प व लोखंडी रॉडने हाणमार केल्याच्या घटना घडल्या आहेत. गुन्ह्याची हकीकत खालील प्रमाणे- सहकारनगर पोलीस स्टेशन -सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान मंदिराजवळ संभाजीनगर ...