Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: draftsman posts are now using the post as Junior Engineers

10 वीत दोन/दोन वेळा नापास झालेले व पुणे महापालिकेत गवंडी, बिगारी, शिपाई, आरेखक पदावरील सेवक आता कनिष्ठ अभियंता म्हणून पदाचा वापर करीत आहेत….आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांनी पुणे महापालिका विकायला काढली आहे काय…

सर्व साधारण
बोगस डिग्री आहे हे माहिती असतांना देखील नियुक्ती व पदोन्नती कशाच्या आधारे दिली जात आहे,2015 मध्ये पदोन्नती दिलेले कोण आहेत हे अभियंते….कारवाई करू नये म्हणून प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याचा आपने आरोप केला आहे, कुठून आणल्या डिग्र्या… पूर्वीचे त्यांचे पद काय होते सर्व सविस्तर माहिती पहा आजच्या अंकात… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी, पुणे महापालिकेतील बदल्यांचे दर 10 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये दिल्याशिवाय नियुक्ती व पदोन्नती दिली जात नसल्याचा तक्रार अर्ज नगरविकास मंत्रालयास दिला होता. आता देखील आम आदमी पक्षाने बोगस अभियंत्यांनी, कारवाई करू नये म्हणून सुमारे 10 लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे पैसे जातात तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता पुणे महापालिकेत समाविष्ठ केलेल्या गावातील कर्मचाऱ्यांना थेट वरिष्ठ लिपि...