Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: bogus engineers paying Rs 10/10 lakh each to stop action

बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

सर्व साधारण
एका बांधकाम लेआऊटला मान्यता घेवून , प्रत्यक्षात जागेवर दुसऱ्याच प्रकारचे बांधकाम करणाऱ्या व पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या, बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करा…इंजिनिअगरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, पुणे महापालिकेतही कामाला हजर व राजस्थान, मणिपूर, आसाम राज्यातील शिक्षण संस्थेतही हजर कसे….बोगस डिग्रीधारकांच्यात ताब्यात पुणे महापालिका…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका सेवा प्रवेश नियमानुसार महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांमधुन कनिष्ठ अभियंता पदाची शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांना 25 टक्के पदोन्नती अंतर्गत 2015, 2018 व 2020 रोजी पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान इंजिनिअरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असतांना, संबधित कर्मचारी हे पुणे महापालिकेतही हजर होते आणि संबंधित शिक्षण संस्थेतही हजर होते. काही सेवकांनी तर दुरस्थ शिक्षण पद्धतीने इंजिनिअर...