Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Bibvewadi

मार्केटयार्ड,बिबवेवाडी,कोंढवा पोलीस स्टेशनच्या माकडचेष्ठा<br>पोलीस आयुक्त साहेब, आता तुम्हीच सांगा…. गुन्हेगारांवर पोलीसांची दहशत राहणार तरी कशी…

मार्केटयार्ड,बिबवेवाडी,कोंढवा पोलीस स्टेशनच्या माकडचेष्ठा
पोलीस आयुक्त साहेब, आता तुम्हीच सांगा…. गुन्हेगारांवर पोलीसांची दहशत राहणार तरी कशी…

पोलीस क्राइम
Market Yard, Bibvewadi, Kondhwa Police Station's monkey check पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बदलीवर पुणे शहरात आलेल्या नवनियुक्त पोलीस उपआयुक्तांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांमध्ये पालिसांची दहशत कायम असली पाहिजे. यासाठी प्रत्येक परिमंडळ उपआयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील टोळ्या, भाईगिरी, दादागिरी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे प्लनिंग करावे. तसेच महिला सुरक्षितता, वाहतूक कोंडी सोडविणे, मार्शलिंग वाढविणे, हद्दीत शांतता ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस उपआयुक्त परिमंडळ प्रमुखांनी लक्ष देण्याचे त्यांनी सुचित केले आहे. तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलीस सदैव कटिबद्ध असून, दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारंचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी, कुणाचाही मुलहिजा...