Saturday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Bharti Vidyapeeth Police

पुण्यात खुन करून पश्चिम बंगाल मध्ये पळुन गेलेल्या आरोपीस,थेट बंगालमध्ये जावून भारती विद्यापीठ पोलीसांनी ठोकल्या बेडया

पुण्यात खुन करून पश्चिम बंगाल मध्ये पळुन गेलेल्या आरोपीस,थेट बंगालमध्ये जावून भारती विद्यापीठ पोलीसांनी ठोकल्या बेडया

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/खुन झालेला इसम मूळचा बिहारचा… खुन करणारा पश्चिम बंगालचा…तपास पुण्यासह पश्चिम बंगालमध्ये… हावडा रेल्वे स्टेशनवर खुनी सापडला… बंगाल मधील गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा येथून आरोपीस अटक… सर्व कथानक एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच आहे. परंतु महत्वाचे म्हणजे खुन झालेला इसम व खुनी इसम याची कोणतीही माहिती या भागात नव्हती. परंतु भारती विद्यापीठ पोलीसांनी खुन झालेला इसम व खुनी इसम याचा माग काढत… खऱ्या आरोपीस जेरबंद केले त्याची ही हकीकत… दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रौ साडेबारा वाजता 28 तोरणा मोहर विल्डिंग, चिंतामणी चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे येथील बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 104 मध्ये कोणीतरी अज्ञान इसमाने सदरचे अनोळखी इसमास, कोणत्यावरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारून, त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून के...
Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/फरासखाना हद्दीतील कुंटणखान्याला 300 वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे आक्षेप हे निःशब्द होणे स्वाभाविक आहे. कोरेगाव पार्क पोलीस हद्दीत जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असल्याने सेक्स टुरिझम ही संकल्पना येथे रुजली गेली आहे. इथपर्यंत सगळं ठिक होत. परंतु मुंढवा पोलीस, विमानतळ पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील देहविक्रीच्या जंजाळाचे रहस्य अजुन उलगडत नाही. जागो जाग मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली उघडपणे देहविक्री सुरू आहे. यात देश विदेशातील मुली व महिलांसह स्थानिक मुलींचा वापर करण्यात येत आहे. कायदयाने कुठल्याही प्रकारची देहविक्री दंडनिय अपराध ठरविण्यात आलेला आहे. तरी देखील भारती विद्यापीठासह इतर पोलीस स्टेशन कारवाई का करीत नाहीत. दरम्यान आम्हाला जो पर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तो पर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही अशीही पंक्ती हल्ली जोडण्यात येत आहे. भा...