Thursday, December 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
अनु. जाती आदिवासी समाजातील अधिकाऱ्याला जातीव्देषातून पदोन्नतीपासून रोखणाऱ्या….आयुक्त-प्रशासक विक्रम कुमार, अति. आयुक्त रविंद्र बिनवडे, उपआयुक्त सचिन इथापे, सहआयुक्त उल्का कळसकर, मुख्य लेखापरीक्षक अंबरिष गालिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा, आर.आर.मध्ये मनमानी बदल, ठराविक सेवकांना डोळ्यासमोर ठेवून आकृतीबंधाची रचना, मुळात आकृतीबंधच सदोष असतांना, पुनः त्यात दोष वाढविण्याचा गुन्हा का केला जात आहे…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सेवकवर्ग विभागाकडून अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत आरोप केले आहेत. नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या दि. 6 एप्रिल 2023 च्या पत्रात त्यांनी पुणे महापालिकेतील प्रत्येक बदली व पदोन्नती प्रकरणांत पदनिहाय लाखोंची बोली लावली जात असून, 10 लाख, 20 लाख व 30 लाख रुपये घेतल्याशिवाय बदली ...