Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: लोणीकाळभोर पोलीस स्टेशन

पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,

पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,

पोलीस क्राइम
वाडी ते बिबवेवाडी व्हाया 32 परगणा…बेकायदा धंदेवाल्यांना खूप पैसा कमवायचा आहे, पोलिसांना हप्ता घ्यायचाय, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षांचे नेते पुढारी आणि तथाकथित पत्रकारांना ब्लॅकमेलचा धंदा करून खंडणी उकळायची आहे, चौघेही मिळून आंबेडकरी बहुजन समाजाची तिरडी उचलत आहेत नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तातील सामाजिक सुरक्षा गुन्हे विभाग यांनी लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करून सुमारे 8लाख 28 हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन ही दोन पोलीस स्टेशन नाममात्र आहेत. पुणे शहर पोलीस आ...
पुणे शहरातील मटका- जुगार अड्डयावर सामाजिकच्या भरत जाधवांची भरधाव कारवाई,

पुणे शहरातील मटका- जुगार अड्डयावर सामाजिकच्या भरत जाधवांची भरधाव कारवाई,

पोलीस क्राइम
एकाच दिवशी लोणी काळभोर व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्डयावर मॅरेथान कारवाई तर,दुसऱ्या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत स्पा वेश्यालयावर छापा पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेतील नो फिल्डवर्क झोन मधुन भरत जाधव यांनी सामाजिक सुरक्षा विभागा सारख्या ग्राऊंड फिल्डवर्क असलेला पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्या दिवसापासूनच पुणे शहरातील मटका जुगार अड्डयांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एका एका दिवशी दोन/दोन ठिकाणी छापासत्र सुरू आहे. धडाधड जुप्रकाचे 12 अ नुसार कारवाया सुरू आहेत. समाजविघातक आरोपींची नावे प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर न करता, त्यांना गोपनिय ठेवून पोलीस स्टेशनच्या हवाली केले जात आहे. दरम्यान कारवाया सुरू असल्या तरी धंदे मात्र बंद होत नाहीत एवढे मात्र दिसून येत आहे. याच सामाजिक सुरक्षा विभागातील तत्कालिन पोलीस अधिकारी राजेश पुराण...