Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: लातूरमध्येही निळे झेंडे लावले

सनातनी पिसाळले, राज्यात पुन्हा जातीयवादाचे थैमान

सनातनी पिसाळले, राज्यात पुन्हा जातीयवादाचे थैमान

शासन यंत्रणा
पुण्यात आंबेडकर जयंती मिरवणुक, कार्यकर्त्यांवर बंदुका उगारल्या…. लातूरमध्येही निळे झेंडे लावले म्हणून पोलिसांसह गावगुंडांची बेदम मारहाणनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/निवडणूक आलेले आमदार, खासदार भारतीय संविधानाची शपथ घेवून कायदयाप्रमाणे मी कामकाज करेन, कुणाचेही लांगुनचालुन करणार नाही अशी शपथ घेतात. परंतु राजकीय पक्षाच्या बॅनरखाली भाषणबाजी करीत असतांना, जाती आणि धर्माबद्दल समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करतात. त्यामुळे शपथेचा भंग केला म्हणून त्यांची आमदारकी व खासदारकी रद्द होणे कायदयाला अपेक्षित आहे. परंतु काँग्रेसच्या 70 वर्षाच्या राजवटीसह जनता पार्टी, भाजपाच्या 8 वर्षाच्या कालावधीत कुणीही कारवाई केली नाही. याचा अर्थ जाती व धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय आमदार, खासदार होता येत नाही किंवा सत्ताधारी देखील होता येत नाही असे काहीसे समिकरण राजकीय पक्षांनी तयार केल्यामुळेच राज्या...