Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: पुणे महापालिकेत आरआरचा महा स्कॅम

हर्षद मेहता शेअर्स घोटाळा, तेलगी स्टॅम्प घोटाळ्या पेक्षाही पुणे महापालिकेत आरआरचा महा स्कॅम

हर्षद मेहता शेअर्स घोटाळा, तेलगी स्टॅम्प घोटाळ्या पेक्षाही पुणे महापालिकेत आरआरचा महा स्कॅम

सर्व साधारण
पुणे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची साखळी विस्कळीत केल्याचा बहुमान हा विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांनाच जातो- पुढील 10 वर्षातील प्रशासकीय कामकाज साखळी विस्कटविलीप्रशासकीय राजवटीतील बदली-पदोन्नतीच्या विस्कटलेल्या घडीमुळेपुणे महापालिकेतील वर्ग 1 ते 4 कर्मचाऱ्यांना पुढील 10 वर्षात परिणाम भोगावे लागणार…. नॅशनल फोरम/ पुणे /दि/ प्रतिनिधी/प्रशासकीय सेवेमध्ये शिपाई- जमादार- हवालदार- लिपिक टंकलेखक - वरीष्ठ लिपिक - सहाय्यक अधीक्षक - उप अधीक्षक- अधीक्षक- प्रशासन अधिकारी - सहायक आयुक्त- उपआयुक्त- व शेवटी अतिरिक्त आयुक्त या पदांची एक साखळी आहे. त्यानंतर अभियांत्रिकी व तांत्रिक सेवांमध्ये कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता व पुढे शहर अभियंता अशी ही साखळी आहे. तसेच वैदयकीय सेवा, निमवैदकीय सेवा, अग्निशमन सेवा यामध्ये पदोन्नतीची साखळी आहे. ...