Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

नॅशनल फोरमच्या सोमवार दि.9 जानेवारी 2023 च्या अंकात…

  1. लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत भरदिवसा कोयता गँगचा धुडगूस
    भारतीच्या पोलीसांनी जे शौर्य दाखवलं, ते धाडस लष्करच्या पोलीसांना का दाखविता आले नाही…
    भारतीच्या पोलीसांनी सिंहगड हद्दीत घुसून कोयतेखोरांना भररस्त्यात रंगवल,
    कॅम्पमध्ये कोयतेखोरांचे कौर्य सुरू असतांना, लष्करी पोलीस हाताला मेहंदी लावुन बसले होते..?
  2. पप्पुभाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन…
    पप्पुभाई, पिंटूभाई, बब्लुभाईचे लाड आता पुरे झाले,
    मुंढवा – वानवडी, सिंहगड-भारती, आता लष्कर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगुस,
  3. सम्मेद शिखरजी वाद, जैन धर्मियांना कोण डिवचत आहे.
  4. पुणे महापालिकेवरील धरणे आंदोलनांचा आढावा.
    5.लष्कर नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगची दहशत तरीही पोलीस शांत कसे..
    यासह…

पुणे पोलीसांना काही प्रश्न- सोमवारच्या अंकात.

  1. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले…
  2. शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय…
  3. मागील एक महिन्यात लष्कर- शिवाजीनगरची आठवी घटना होवून देखील पुणे शहर पोलीस गप्प कसे….
  4. गुन्ह्यातील आरोपींना 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्याचे बंधन असले तरी, कोयत्यासहि अन्य गुन्हे प्रकणांतील अल्पवयीनांना, आता त्याच्या पालक व संपूर्ण कुटूंबियांचे पोलीस स्टेशन मध्ये 48 नव्हे 72 तास समुपदेशन करायला कोणत्या कायदयाची बंधने आहेत….
  5. मोक्का, एमपीडीए व तडीपार प्रकरणांतील गुन्हेगारांच्या बर्थडे केक तलवारीने कापत असतांना आजपर्यंत पुणे पोलीसांनी सहन केले, आता कोयता सुरू झालं आहे, उदया गावठी बॉम्बफेक केल्यानंतर पप्पुभाईंवर कारवाई होणार आहे काय,
  6. मोक्का, एमपीडीए गतकालीन पोलीस आयुक्तांनी शतक काढुन नेमकं पुणे शहराची कायदा सुव्यवस्था सुधारली की वधारली…
  7. गुन्हेगाराला जात (कास्ट) नसते, एस.सी/एस.टी./ओबीसी/ मायनॉरिटजच्या गुन्हेगारांमागे नेमकं डोक कुणाचं आहे… कुणाच्या सांगण्यावरून पोलीस आणि कायदयाला आव्हान देत आहेत…
  8. मोक्का, एमपीडीए गुन्हे दाखल करून संबंधित गुन्हेगाराला भाई असल्याचं प्रमाणपत्र देत असतांना, त्याच आरोपीला शनिवारवाड्यावर उभं करून 100 मेरी आवाज सुनो चे षटकार काढणे शक्य आहे काय… नसल्यास, भारतीच्या पोलीसांकडून काही धडे गिरविता येतात काय याची तपासणी होणे आवश्यक आहे.
  9. पोलीस आणि राजकीय पक्षांतील मंडळींचा यामध्ये काही सहभाग आहे काय…
  10. पुण्यात दरदिवशी भाग 1 ते 5 गंभिर गुन्ह्यांची मोठी मालिका सुरू आहे, शेवटी पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय याचेही उत्तर मिळणे अपेक्षित आहे.