Thursday, March 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

पुणे महापालिकेत मनुवाद्यांचा विखारी थयथयाट, शासनाने खुल्या व मागास प्रवर्गातील पदोन्नतीची १०० टक्के पदभरतीचे आदेश…. कायदयाच्या राज्यात आजही इंदलकरी बेकायदा कृत्य

पुणे महापालिकेत मनुवाद्यांचा विखारी थयथयाट, शासनाने खुल्या व मागास प्रवर्गातील पदोन्नतीची १०० टक्के पदभरतीचे आदेश…. कायदयाच्या राज्यात आजही इंदलकरी बेकायदा कृत्य

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/मुघलांच्या जोखडातून रयतेच राज्य कुळवाडी भुषण छत्रपती शिवरायांनी मुक्त केलं. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविण्याची भाषा करणार्‍या सनातन्यांना चोख प्रत्त्युत्तर देत, मॉंसाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी सोनाचा नांगर याच पुण्यात प्रथम रोवला. परकीय मुघलांची राजवट नष्ट केली म्हणून सनातन्यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवरायांविरूद्ध सतत कट कारस्थाने केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. महाराज युद्धात हरावे म्हणून वाईत शतचंडी यज्ञ कुणी केला हे सर्वांना ज्ञात आहेच. अफजलखानाच्या भेटीवेळी कृष्णा भास्कर कुळकर्णी यानेच छत्रपती शिवरायांवर तलवार उगारली होती, त्याच सनातन्यांनी नंतरच्या काळात रयतेच्या राज्याचे दोन तुकडे केले आणि पुण्यात स्वतःला राजे म्हणून घोषित केले. पेशवाव्यांनी पुण्यात स्वतःची राजवट सुरू केली. शिवकाळात राजशिष्ठाचार विभागात कारकुणी काम करणार्‍यांनी स्वतःला राजे म्हणून घोषित कर...
पुण्याच्या दख्खन प्रांतात किरकोळ अतिक्रमणांचा डोंगरा एवढा विळखा,वारंवार कारवाई करून महापालिका थकली, पण व्यापारी मात्र निगरगट्ट

पुण्याच्या दख्खन प्रांतात किरकोळ अतिक्रमणांचा डोंगरा एवढा विळखा,वारंवार कारवाई करून महापालिका थकली, पण व्यापारी मात्र निगरगट्ट

सर्व साधारण
सुधिर कदमांकडून नियोजनबद्ध - कालबद्ध अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम पुणे/दि/पुणे शहराच्या दख्खन प्रांतातील कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणा, जे.एम. रोड, एफ.सी रोड, न. ता. वाडी हा अतिउच्चभू्र परिसर म्हणून ओळखला जातो. अतिसुशिक्षित असल्यामुळे कायदयाचं प्रचंड ज्ञान. यामुळे छोट्या मोठया करणांसाठी थेट कोर्टात धाव घेवून, प्रकरण अधिकृत असो की अनाधिकृत असो, थेटच सर्व प्रकरणांवर स्टे घेण्याची इथली परंपरा आहे. दुकाने भाड्याने देणे आणि दुकानाच्या बाहेर दहा पंधरा फुटापर्यंत शेड थाटणे, घरे फ्लॅट भाड्याने देणे आणि तितकेच अतिक्रमण करणे हा या भागातील सर्वात मोठा छंद आहे. पुणे महापालिकेच्याबांधकाम विकास विभाग क्र. ६ कडून वारंवार कारवाई करून देखील पुन्हा अतिक्रमणांचाविळखा उभा केला जात आहे. कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केट आणि कांबळे गार्डनवरील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीवरून आता काहीतरी बोध घेणे आवश्यक ठरले आह...
इलेक्शन फंडासाठी नगरसेवक, ठेकेदार,बांधकाम व्यावसायिकांच्या पुणे महापालिकेत फौजा

इलेक्शन फंडासाठी नगरसेवक, ठेकेदार,बांधकाम व्यावसायिकांच्या पुणे महापालिकेत फौजा

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/भारतावर मागील हजार दोन हजार वर्षात कोणत्या शासकांनी आक्रमण केलं, कोणत्या शासकांनी राज्य केलं. चौदाशे वर्षांचा बौद्ध शासनकाल, ९०० वर्षे मुघल आणि दिडशे वर्षे ब्रिटीशांनी राज्य केलं. ही सर्व माहिती इतिहासाच्या पुस्तकातून मिळते. केंद्र आणि राज्य शासनाची विधानमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती राज्यशास्त्राच्या अभ्यासातून ज्ञान प्राप्त होते. परंतु बोगस मतदान कसे करावे, एकच व्यक्ती दोन ठिकाणी मतदान कसे करू शकतो, मतदारांना खुष करण्यासाठी नेमक काय करावं, हा असल्या प्रकारचा अभ्यास ना इतिहासाच्या पुस्तकातून आढळतो… ना.. राज्यशास्त्राच्या पुस्तकातून. संसदीय लोकशाहीला कलंकित करणार्‍या कारस्थानांचं मूळ हे त्याच कार्यालयात मागील ७० वर्षात पेरलं गेलं आहे. महापालिकेच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत बांधकाम व्यावसायिक, ठे...
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

सर्व साधारण
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची कारवाई -मोक्का ची मंडळी आज नाहीतर उद्या बाहेर येणार, परंतु गुन्हेगारांचे बोलाविते धनी कधी जेरबंद होणार… अवैध धंदे करणार्‍यांविरूद्ध प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई,कुटंणखान्यांवर वारंवार कारवाई करून पोलीस थकले, पण कुंटणखाने बंद होत नव्हते, आता थेटच कुंटणखाने सीलबंद केले,मध्यवर्ती शहरातील छोट्या मोठ्या टोळ्यांविरूद्ध जबरी कारवाईगुन्हेगारी टोळ्या सक्रिय होवून साम्राज्य वाढवित होत्या, एका टोळीतून दुसरी टोळी निर्माण होत होती, आता नव्या जुन्यांवर थेटच मोक्का - नवीन टोळी निर्माण होणार नाही अशा प्रकारची जबरी कारवाई पुणे/दि/ प्रतिनिधी/सन १९७४ साली प्रसिद्ध झालेला रोटी, कपडा और मकान या हिंदी चित्रपटात मनोज कुमार, अमिताभ बच्चन, शशि कपुर, मदन पुरी, प्रेमनाथ यांच्या अदाकारीने सर्वांच्या मनावर भुरळ पाडली. महँगाई मार ग...
पुणे महापालिका महसुली खात्यातील लोकसेवक गव्हाणे यांच्याकडुन असहकाराचं अग्निशस्त्र

पुणे महापालिका महसुली खात्यातील लोकसेवक गव्हाणे यांच्याकडुन असहकाराचं अग्निशस्त्र

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या सीई कार्यालयासहित, पुणे महापालिकेतील संपूर्ण सेवेच्या कालावधीत शंभर टक्के काळ हा टेबलवर्क कामांसाठी ज्यांनी खर्ची पाडला, ते कार्यकारी अभियंता श्री. रोहितदास गव्हाणे यांच्याकडे बांधकाम विकास विभागातील महत्वाचे विभाग देण्यात आले आहेत. बांधकाम विभागातील क्र. १ व ४ ची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. टेबल वर्क आणि फिल्ड वर्क मधील ज्यांना फरक कळत नाही, त्यातील श्री. गव्हाणे यांचा क्रमांक अगदी वरचा लागत असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या विभागातील बहुतांश लोकसेवक कर्मचार्‍यांविरूद्ध त्यांचा राग असल्याचा अविर्भाव त्यांच्यात दिसून येत आहे. त्यांच्या अख्त्यारितील अभियंते कामच करीत नाहीत. ते एकटेच काम करतात असा त्यांना आभास निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचे वर्तन एखाद्या सरावलेल्या गुन्हेगारासारखे असून, पुणे महापालिकेतील लोकसेवक कर्मचार्‍यांना गोडीत ढोस देण्या...
अतिरिक्त पदभार – प्रभारी पदभाराच्या ओझ्याखाली पुणे महापालिकेतील अभियंते, उपनगरांच्या टिपाडभर भाराखाली गव्हाणेंचा गोठा

अतिरिक्त पदभार – प्रभारी पदभाराच्या ओझ्याखाली पुणे महापालिकेतील अभियंते, उपनगरांच्या टिपाडभर भाराखाली गव्हाणेंचा गोठा

सर्व साधारण
महसुल आणि नियंत्रणांची कामं करायची तरी कशी… पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेतील तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती नेमकी होते तरी कधी… जाहीरात कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होते… परिक्षा कधी होते आणि नियुक्तीचे आदेश कधी जाहीर होतात, ह्याचे भविष्य आजच्या इंटरनेटच्या युगात भविष्य सांगणारी मंडळी देखील कथन करू शकत नाहीत. इतकं भयंकर पारदर्शी कारभार आजही पुणे महापालिकेत सुरू असतो. त्यातच अधिकाराचं विकेंद्रीकरण करून, पारदर्शकपणे नागरीकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून, ज्या कर्मचार्‍यांना अधिकाराच नाहीत, त्या कर्मचार्‍यांकडे कारभार सोपविला जात आहे. अगदी एकाच व्यक्तीकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात देखील महापालिकेतील तांत्रिक खाते आघाडीवर आहे. पुणे महापालिकेतील एकुण आठ तांत्रिक खात्यातील निव्वळ बांधकाम विभागात अतिरिक्त पदभाराचं फॅड आलेलं आहे. थोडक्यात अभियं...
सरकारी कर्मचार्‍यांनाही ड्रेस कोडचे बंधन, … आणि पुणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना शिष्ठाचाराचे रट्टे देण्याची गरज

सरकारी कर्मचार्‍यांनाही ड्रेस कोडचे बंधन, … आणि पुणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना शिष्ठाचाराचे रट्टे देण्याची गरज

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/शासकीय कर्मचार्‍यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देखील डे्रस कोड बरोबरच शिष्ठाचार पाळण्याचे रट्टे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग याकडे लक्षच देत नाहीये. सेवक वर्ग विभाग म्हणजे सध्या तरी पाणथळ जागेत रवंथ करण्यासाठी बसलेल्या गुरांचा तांडा झाला आहे. राज्य शासनाने त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्‍यांसाठी डे्रस कोड लागु करण्यात आला आहे. शासकीय कार्यालये व मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट आता घालता येणार नाही. महिलांनाी साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचार्‍यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.गडद ...
मुंढव्यात फेक कारवाई, पीएमसीला लाखोंचा भुर्दंड

मुंढव्यात फेक कारवाई, पीएमसीला लाखोंचा भुर्दंड

सर्व साधारण
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने,मुंढव्यात केलेल्या अनाधिकृत बांधकाम निर्मूलनाची चौकशी करा पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील आरक्षित पदांना सर्वोच्च न्यायालयाने, राज्य सरकारमाफर्र्त पदोन्नतीचे निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. तथापी मागील ८ ते ९ वर्षांपासून आरक्षणाचे पदांना, जाणिवपूर्वक पदोन्नतील डावलली जात आहे. दरम्यान नियमित सेवेतील कालबद्ध पदोन्नती देखील दिली जात नाही. असे चित्र असतांनाच, खुल्या संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांला उपअभियंता पदाचा प्रभारी पदभार देणे, उपअभियंत्याला कार्यकारी व कार्यकारी पदांवर कार्यरत असलेल्यांची पात्रता नसतांना देखील त्यांना सुप्रिडेंट पदावर प्रभारी नियुक्ती देण्याची परंपरा पुणे महापालिकेत गेल्या १०/१२ वर्षांपासून सुरू आहे. धोकादायक वृत्तीच्या या धोरणामुळं, वरीष्ठ पदांना पात्रता नसणार्‍या अभियंत्यांकडून पदाचा गैरवापर सुरू केला आहे. दिवाळीपूर्वी मु...
१०० दिवस झाले, रविंद्र बराटे अजूनही फरार

१०० दिवस झाले, रविंद्र बराटे अजूनही फरार

सर्व साधारण
बुधवार, शुक्रवार,कसब्यातील बांधकाम प्रकल्पात बराटेचा निधी,चूना मनपाला, चुड सामाजिक कार्यकर्त्यांना, लावण्याचा प्रशांतव्यापी विक्रमाची नोंद करण्याचे सोपान आतातरी पूर्ण झालं का पुणे/दि/ प्रतिनिधी/शासनात असलेली पराकोटीची ब्रिटीशकालिन गुप्ततेचा भंग करून, भारतीय संविधानाने माहितीचा कायदा नागरीकांसाठी खुला केला. प्रशासनात काहीअंशी बदल झाले. माहिती उघड होण्याच्या भितीने मनमानी कारभाराला काहीअंशी चाप बसला, परंतु काही प्रशासकीय अधिकार्‍यांचे माहिती अधिकारामुळं पितळ उघडे पडले असले तरी या पितळाचे रूपांतर काही मंडळींनी सोन्यात केले आहे. माहिती अधिकार कायदयाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या १५ वर्षात प्रशासनात अनेक बदल झाले असले तरी माहिती अधिकार कायदयाचा दुरूपयोग करून काहींनी कोट्यवधी रुपये कमाविण्याचे महसुली अड्डे उभे केले आहेत. तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता, पोलीस आणि पत्रकारांच्या मदतीने २७...
रविंद्र बराटे कुठं आहे

रविंद्र बराटे कुठं आहे

सर्व साधारण
पुणे महापालिकेतील अभियंते, मध्यवर्ती पेठातील बांधकाम व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्याशिवाय रविदर्शन कठीणच पुणे/दि/ प्रतिनिधी/खंडणी, बेकायदा सावकारी, फसवणूकीच्या प्रकरणातील फरार तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटेनी पुणे शहरातील १५ हजार पोलीस, ५ गुन्हे शाखा, शंभरावर वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि ३० पोलीस स्टेशनच्या कडक पहार्‍याला वाकुल्या दाखवित आहे. अहोरात्र पोलीस यंत्रणा सज्ज असतांना देखील रवींद्र बराटे शोधूनही सापडत नाही. बराटेशी संबंधित सहा ठिकाणी पोलीसांनी छापासत्र केल्यानंतर, बांधकाम व्यावसायिक, हॉटेलमालक, पुणे महापालिका, शासकीय कार्यालयातील ठेकेदार तसेच शासन व महापालिकेतील शेकडोंनी फाईल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान सोन्याची अंडी देणारे पुण्यातील पेठांमध्ये ज्यांनी सोन्याच्या अंड्याची उबवणी केंद्र बांधली आहेत, त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय सध्यातरी रविदर्शन होणे...