Tuesday, February 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पुणे महापालिकेच्या बांधकाम झोन ७ मधील सोमवार- रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा-नारळाने ओटी भरावी …?

पुणे महापालिकेच्या बांधकाम झोन ७ मधील सोमवार- रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा-नारळाने ओटी भरावी …?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचा डेव्हलपमेंट चार्जेस बुडवून, मिळकत कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवून, सोमवार पेठ व रास्ता पेठेत वेगवान पद्धतीने अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. नॅशनल फोरमच्या सोमवारच्या अंकात याबाबतची बातमीही प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापी काल व आज जोरदार पाऊस आणि धुके असतांना देखील वेगवान पद्धतीने बांधकामे सुरू असल्याने, सोमवार रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा नारळाने ओटी भरावी किंवा कसे याची पंचायत आता निर्माण झाली आहे. नुकसान शेवटी पुणे महापालिकेचे आणि पुणेकरांचेच आहे -अनाधिकृत बांधकामे केल्याने पुढील ५० वर्ष ही इमारत पडणार नाही किंवा पाडलीही जाणार नाही त्यामुळे …. १) अनाधिकृत बांधकामे केल्याने रस्तारूंदी पुढील ५० वर्षात होणार नाही. २) बांधकामांना परवानी घेतली नसल्याने, मिळकत कराची आकारणी जुन्या क्षेत्रफळानुसारच पुढील ५० वर्ष होत राहणार, नवीन मंजुरी खेरीज नव्याने म...
२०० कोटींचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, लपण्यासाठी पत्नीचा वापर करणार्‍या रामचंद्र शिंदेंचे पुनर्वसन बांधकाम झोन ३ च्या बाणेर- बालेवाडीत….

२०० कोटींचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, लपण्यासाठी पत्नीचा वापर करणार्‍या रामचंद्र शिंदेंचे पुनर्वसन बांधकाम झोन ३ च्या बाणेर- बालेवाडीत….

शासन यंत्रणा
१०० वर्षांच्या चिंचेचा जसा आंबटपणा कमी होत नाही, अगदी तस्साच प्रकार जयवंतराव आणि श्रींमतराव यांच्यातून जराही कमी झाल्याचे दिसत नाहीये… पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग क्र. ७ मध्ये सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, ते लपविण्यासाठी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अंगावर बांधकाम व्यावसायिकांच्या गुन्हेगारी टोळयांचा आधार घेणे, गुन्हेगारांना अंगावर पाठविणे, तृतीयपंथी इसमांसहित स्वतःच्या पत्नीचाही वापर करून, कार्यकर्त्यांवर जबरी दहशत बसविण्यात आलेल्या रामचंद्र शिंदे यांचे पुनर्वसन बांधकाम विभाग क्र. ३ च्या बाणेर बालेवाडीत करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे समजले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदेची बदली अकार्यकारी पदावर बीओटी करून अजून १० दिवसही झाले नाहीत तोपर्यंत त्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले असल्याने आ...
एक कोटी रुपयांची खोटी बिले सादर करणार्‍या आशय इंजिनिअर्स वर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल

एक कोटी रुपयांची खोटी बिले सादर करणार्‍या आशय इंजिनिअर्स वर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/आशय इंजिनिअर्स ऍन्ड असोसिएटस चे ठेकेदार योगी चंद्रशेखर मोरे रा. सिंहगड रोड पुणे याने हडपसर, बाणेर, कोथरूड व वैकंठ स्मशानभूमी नवी पेठ मधील स्मशानभूमीचे विदयुत वियक कामे केल्याची एकुण ९९,०८४७२.३४ कोटी रुपयांची खोटी व बनावट बिले तयार करून ती आरोग्य विभागाकडे खर्ची टाकण्यासाठी पाठविण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर, पुणे शहरात एकच गदारोळ निर्माण झाला होता. याबाबत अधिक चौकशी करून आशय इंजिनिअर्स वर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त साप्ताहिक नॅशनल फोरम मध्ये पहा....
धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी

सर्व साधारण
उपायुक्त जयंत भोसेकरांकडून होत होती पाठराखण, अखेर गिते आणि परदेशी निलंबित….,रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण /धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील निविदा कामात झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केलेल्या तक्रार अर्जांवर चौकशी होवून, अखेर शाखा अभियंता अजय परदेशी आणि कनिष्ठ अभियंता गणेश गिते यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपअभियंता कन्हैयालाल लाखनी यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने माहे २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांच्या कालावधीत निविदा कामांमध्ये कमालिचा भ्रष्टाचार करण्यात आलेला होता. कामे न करताच बिलांची वसूली करण्यात येत होती. एका ठिकाणी कामाचे क्षेत्र दाखवुन दुसर्‍या ठिकाणी कामे ...
अबबऽऽ कचराच कचरा… गणेश पेठ दुधभट्टी, सदा सर्वदा कचराच कचरा

अबबऽऽ कचराच कचरा… गणेश पेठ दुधभट्टी, सदा सर्वदा कचराच कचरा

शासन यंत्रणा
पुण्यातील मध्यवर्ती पुणे शहरातील गणेश पेठ येथील दुध भट्टी जवळील नाल्यावर कचरा, नाल्यात कचरा, पुलावर कचरा, सगळीकडे कचर्‍याचे ढिग दिसून येतात. पुणे महापालिकेने व्यापार्‍यांना विनंती करून कचरा टाकण्यास मनाई करणारा फलक लावला असून त्याकडे कुणाचेही लक्षच नसते. आता कचरा टाकणार्‍यांवर आणि कचरा होऊ देणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्या शिवाय कचर्‍याची समस्या सुटणार नाही....
ST कर्मचार्‍यांच्या संपावर  Media गप्प का?

ST कर्मचार्‍यांच्या संपावर Media गप्प का?

राजकीय
कर्मचार्‍यांचा संप माध्यमांनी जास्त कव्हर का केला नाही, माध्यमांची नेमकी काय भूमिका आहे. जवळपास सर्वच माध्यमे गोदी मिडिया आहेत, ही माध्यमं जनसामान्यांचे प्रश्न का कव्हर करत नाहीत. एस टी कर्मचारी जीवाच्या आकांताने लढतोय, मग माध्यमांना त्यासाठी जागा का द्यावीशी वाटत नाहीय. माध्यमांचं नेमकं काय चुकतंय. आर्यन खान साठी दहा बारा टीम लावणारी माध्यमे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी का पडतायत?जीवावर उदार होऊन एसटी कर्मचारी शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन करत आहेत. नक्कीच माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक पार पडली. राज्य शासनाने यापूर्वीही महामंडळाचे शासकीय विलीनीकरण शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे.कार्यकर्ते एसटी कर्मचार्‍यांच्या इतर मागण्या मान्य करून हा संपवु शकतो का? प्रसार माध्यमांचे या आंदोलनाकडे दुर्लक्ष का? प्रसारमाध्यमं ज...
पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

शासन यंत्रणा
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. परंतु आम्हाला पगार वाढ नको, अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी घेतली आहे. विलीनीकरणचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील असे नंदुरबार आगारातील कर्मचार्‍यांनी सांगितले. पगार वाढ करून परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील काही संघटनांना हा निर्णय मान्य आहे परंतु राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून हा संप कर्मचार्‍यांचा आहे, कुठल्या संघटनेचा नाही अशी भूमिका या कर्मचार्‍यांनी मांडली आहे. राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून पगारवाढीचा निर्णय आम्हाला अमान्य असून जोपर्यंत विलिनीकरणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कर्मचार्‍याचा संप असाच सुरू राहिल असा निर्धार या कर्मचार्‍यांनी केला आहे....
पेठेपुणे शहरातील रास्ता-सोमवार त अनाधिकृत बांधकामांचा धडाका,बांधकाम नियमांची एैशी की तैशी – पैसे फेको तमाशा देखा…

पेठेपुणे शहरातील रास्ता-सोमवार त अनाधिकृत बांधकामांचा धडाका,बांधकाम नियमांची एैशी की तैशी – पैसे फेको तमाशा देखा…

सर्व साधारण
पुणे महापालिकेचं बांधकाम विभाग पुणेकरांच्या जीवावर उठलय…अबबऽऽ… दीड गुंठ्यावर ११ मजली इमारतधन्य ते पुणे महापालिकेचे बांधकाम विभाग… पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहरातील जुने वाडे आणि अंतर्गत रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकसंख्या वाढली परंतु अंतर्गत रस्त्यांची लांबी आणि रूंदी आहे तेवढीच आहे. त्यामुळे बांधकाम नियमानुसार रस्तारूंदी क्षेत्र सोडून बांधकामांना परवानगी देण्यात येत असली तरी, नियमानुसार कुणीही बांधकाम परवानगी घेत नाही. बांधकाम व्यावसायिक रस्तारूंदी क्षेत्र शून्य ठेवून अनाधिकृत बांधकामे करीत आहेत. मध्यवर्ती पुण्यातील रास्तापेठ व सोमवार पेठेत सध्या दर आठवड्याला एक स्लॅब पडत आहे, दिवस-रात्र बांधकामे केली जात आहेत. तरी देखील बांधकाम विभागातील अभियंते अनाधिकृत बांधकामांना अटकाव न करता बघ्याची भूमिका घेत आहेत. तक्रार अर्जांवर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. स...
पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीचा राडा, २०० कोटीचा गैरव्यवहार – शासकीय कामातील अडथळा आणल्याचे प्रकरण दडपून टाकण्याचे पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रयत्न

पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीचा राडा, २०० कोटीचा गैरव्यवहार – शासकीय कामातील अडथळा आणल्याचे प्रकरण दडपून टाकण्याचे पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रयत्न

सर्व साधारण
कनिष्ठ अभियंत्यांची बदली… हाकलपट्टी की प्रकरण दाबुन टाकण्यासाठी करण्यात आलेले नाटक….. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/माहितीच्या अधिकारात अपिल सुनावणी सुरू असतांना, कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्नीने प्रथम अपिल सुनावणीत अर्जदाराला धक्का मारल्याचा बहाणा करून, त्यांना शासकीय कार्यालयात गलिच्छ शिवीगाळ करून चल इथून निघुन जा म्हटल्याचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीने पुणे महापालिकेत राडा घातल्याने सगळीकडे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत अर्जदार श्री. दीक्षित यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे महापालिकेकडे करण्यात आलेली असतांना, आज एक आठवडा उलटून गेला तरी कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीखेरीज कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, पत्नीचे राडा प्रकरण दाबुन टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. रामचंद्र शिंदे यांची बदली ...
मोदीजी आणि भाजप नेते माफी मागणार का?

मोदीजी आणि भाजप नेते माफी मागणार का?

राजकीय
शेतकर्‍यांच्या लढ्यापुढे सपशेल माघार घेत पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी माफी मागत असल्याचेही सांगितले. शेतकर्‍यांपुढे सरकारने माघार घेतल्याची ब्रेकिंग न्यूज सर्वत्र चालली…. शेतकर्‍यांनी, विरोधी राजकीय पक्षांनी जल्लोष केला, तर भाजपचे नेते मोदींच्या माघार घेण्याला ग्लॅमर मिळवून देण्याच्या प्रयत्नात दिसले. पण एकीकडे शेतकर्‍यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणणार्‍या मोदींनी याच शेतकर्‍यांनी आंदोलनजीवी म्हटले होते, त्याबद्दल ते माफी मागणार का, हा प्रश्न आहे.केवळ मोदीच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांनी आंदोलक शेतकर्‍यांवर असभ्य टीका करण्यापासून ते त्यांना दहशतवादी ठरवण्यापर्यंत वक्तव्य केली होती. यापैकी काही वक्तव्ये खालील प्रमाणे * पंतप्रधान नरेंद्र मोदी -शेतकरी आंदोलनामागे आंदोलनजीवी नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री - गर्दी जमली म्...