
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयातील दहशतवाद-ॲक्शनला, रिॲक्शन…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/नागरीक, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी पुणेकरांच्या मुलभूत नागरी सुविधांसाठी तक्रार अर्ज, निवेदने सादर करतात. वास्तवातील सद्यःस्थितीसाठी माहिती अधिकार अर्ज देतात. तथापी कोणत्याही तक्रार अर्जांवर कार्यवाही करायची नाही, अर्जांतील मुद्यानुसार चौकशी करायची नाही, जिथे पुणे महापालिकेचे खरोखरच आर्थिक नुकसान होवून पुणे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे असे निदर्शनास आणून देखील त्यावर कार्यवाही न करणे, तसेच माहितीच्या अधिकारातील अर्जांना खोटी व चुकीची माहिती देणे असे सर्व प्रकार आज पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात सुरू आहेत. शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी माहिती अधिकारातील माहिती घेण्यासाठी बोलावून, नागरीकांवर कंत्राटी महिलेला पुढे करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. अचानक झालेल्या हल्लयाबाबत सांगण्यासाठी गेल्यानंतर, ॲक्शनला रिॲक्...