Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: national forum

बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

सर्व साधारण
एका बांधकाम लेआऊटला मान्यता घेवून , प्रत्यक्षात जागेवर दुसऱ्याच प्रकारचे बांधकाम करणाऱ्या व पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या, बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करा…इंजिनिअगरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, पुणे महापालिकेतही कामाला हजर व राजस्थान, मणिपूर, आसाम राज्यातील शिक्षण संस्थेतही हजर कसे….बोगस डिग्रीधारकांच्यात ताब्यात पुणे महापालिका…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका सेवा प्रवेश नियमानुसार महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांमधुन कनिष्ठ अभियंता पदाची शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांना 25 टक्के पदोन्नती अंतर्गत 2015, 2018 व 2020 रोजी पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान इंजिनिअरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असतांना, संबधित कर्मचारी हे पुणे महापालिकेतही हजर होते आणि संबंधित शिक्षण संस्थेतही हजर होते. काही सेवकांनी तर दुरस्थ शिक्षण पद्धतीने इंजिनिअर...
महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व विघातक कायदयानुसार पुण्यातील गुन्हेगारांविरूद्ध धडक कारवाई, पर्वती पोलीस स्टेशन 70 तर… खडकी पोलीस स्टेशनमध्ये 71 वी कारवाई…

महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व विघातक कायदयानुसार पुण्यातील गुन्हेगारांविरूद्ध धडक कारवाई, पर्वती पोलीस स्टेशन 70 तर… खडकी पोलीस स्टेशनमध्ये 71 वी कारवाई…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम 1981 नुसार पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत या कायदयाखाली सुमारे 71 जणांविरूद्ध कठोर कारवाई करून त्यांना राज्यातील विविध कारागृहात डांबण्यात आले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास बाधा येईल अशा कोणत्याही प्रकारचे वर्तन करणाऱ्यांविरूद्ध या कायदयानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. पर्वती पोलीस स्टेशन व खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराविरूद्ध चालु सप्ताहात कारवाई करून त्यांना वेगवेगळ्या कारागृहत बंदिस्त करण्यात आले आहे. पर्वती पोलीस स्टेशनमध्ये 70 वी एमपीडीए कारवाई -पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार नामे यश उर्फ मनोज दिनेश मेरवाडे, वय-22 वर्ष. रा.स.नं. 130. दांडेकर पुल मारणे गिरणी समोर सिंहगड रोड, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोयता, तलव...
विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

पोलीस क्राइम
विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी केली जात आहे काय…? चार पोलीस स्टेशनने हाकलुन लावलेल्या दरोडेखोरास विमानतळ पोलीसांनी हद्दीत प्रवेश का दिला? दोन/तीन महिने हद्दीत दरोडा घालणारा अब्दुल…अचानक अज्ञात इसम झाला तरी कसा ? ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार तो तडीपार.. आणि सराईत गुन्हेगार पुणे पोलीसांच्या डोईवर? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यामध्ये सुमारे 30 ते 35 वर्ष मटका, जुगारअड्डे चालविणाऱ्या जुगारखोर इसमाने, देवांना देखील सोडले नाही. थेटच वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेत भोळ्या भाविकांना दुप्पट पैशांचे आमिष दाखवुन, लुटणारा अब्दुल याने जत्रा संपल्यानंतर, चार पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले. परंतु ही दरोडेखोरी आमच्या हद्दीत नको म्हणून त्याला पिटाळुन लावले. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन यांनी मा...
फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आम्ही इथले भाई आहोत, आता एक एकेला मारून टाकु म्हणत हवेत तलवारी आणि लोखंडी हत्यार फिरविणाऱ्या भाई आणि भाईच्या नम्रकारींना पुणे पोलीसांची चांगलीच पेकाटात लाथ घातली आहे. कालपर्यंत शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मोक्का कायदयाने शंभरी गाठत आणली आहे. काल फराखान्यात ऐक्क्यांशी तर सहकारनगरात 82 वी मोक्काची कारवाई झाली आहे. आता तरी भाईगिरीचा नाद करून पुणे पोलीसांना आव्हान देणाऱ्या व कायदया व सुव्यस्थेचे तीन तेरा करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येत आहे. भाईगिरीचा छंद बाळगणाऱ्यांनी लक्षात ठेवल पाहिजे - गुन्हेगारीचा एकदा शिक्का लागला की पुढील 30 वर्ष पोलीस रेकॉर्डला नाव राहते असे सांगितले जाते. कुठेही सरकारी तर सोडाच परंतु खाजगी नोकरीही मिळणार नाही. चारित्र्य पडताळणीत गुन्हेगार म्हणूनच उल्लेख होणार कुणीही काम...
भिडे वाड्यासाठी पैसे लावणारा मोठा बिल्डर असतात तर ती कोर्ट केसही पुणे मनपा हरले असते-aniruddha chavan

भिडे वाड्यासाठी पैसे लावणारा मोठा बिल्डर असतात तर ती कोर्ट केसही पुणे मनपा हरले असते-aniruddha chavan

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाडा येथे सुरू केली. वर्षानुवर्ष हा भिडेवाडा नेमका कुठे आहे याची पुणेकरांनाच माहिती नव्हती. परंतु रिपब्लिकन पक्ष, भारीप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीसह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी भिडे वाडा वाचविण्याची मोहीम सुरू केल्यानंतर, देशातील पहिली मुलींची शाळा ही पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती समोरच असल्याचे समजले आहे. मोडकळीस आलेली इमारत म्हणजेच ही मुलींची पहिली शाळा अर्थात भिडे वाडा असल्याची माहिती पुणे शहरातील नागरिकांना समजली. त्याच्यानंतर देशातील मुलींची पहिली शाळा वाचविण्यासाठी विविध संस्था आणि संघटना पुढे आल्या. दरम्यान मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भिडे वाड्याचा प्रश्न न्यायालयामध्ये प्रलंबित होता. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यक...
पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

सर्व साधारण
मुंबई पोलीस दलातील सुनिल टोके हे आहेत तरी कोण….पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाया होणार काय… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील तत्कालिन मुख्य कामगार अधिकारी व नगरसचिव श्री.शिवाजी दौंडकर यांनी तत्कालीन शिक्षण प्रमुख, शिक्षण मंडळ प्रमुख पदासह पुणे महानगरपालिकेतील विविध ठिकाणी सेवेत रुजू झाल्या पासून सेवानिवृत्त होई पर्यंत अनेक भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना हाताशी धरून अनेक मोठे भ्रष्टाचार केलेले आहेत. अनेक बेकायदेशीर, मनमानी कारभार, गुन्हेगारी स्वरूपाच्या कामाचे उदात्तीकरण करून, अनेक भ्रष्टाचार करून स्वतःची व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आर्थिक विकास करण्याची कोणतीही बेकायदेशीर संधी सेवानिवृत्ती होईपर्यंत सोडलेली नाही. ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांनी देखील कारवाई करण्यात कसुरी केल्याने या सर्वांविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मुंबई पोली...
गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यात भारतीच्या पोलीसांना अपयश, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा राडा, तुला खल्लासच करणार म्हणत डोक्यावर घातक हत्यारांनी वार केले

गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यात भारतीच्या पोलीसांना अपयश, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा राडा, तुला खल्लासच करणार म्हणत डोक्यावर घातक हत्यारांनी वार केले

पोलीस क्राइम
भारती मधील गांजा आणि हुक्क्याचा धुर, वेश्याव्यसायावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तो पर्यंत राडा थांबण्याचे नाव घेत नाहीयेनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश सुपर मार्केट चालकास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आली. तथापी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गुन्हेगारांनी राडा घातला आहे. गुन्हेगारी टोळ्यांनी हत्यारानिशी सज्ज होवून तसेच बेकायदेशिर जमाव जमवुन, फिर्यादीस शिवीगाळ करून, तु आता गेलास, तुला खल्लासच करणार असे म्हणून त्याच्या डोक्यावर घातक शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा व खिडक्यांवर लाथा व दगड मारून, पार्क करून ठेवलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत किती पराकोटीची गुन्हेगारी वाढली आहे, हे दिसून येत आहे. याला प्रामुख्याने भारती विद्यापीठ प...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

सर्व साधारण
एक पोलीस स्टेशन 2 पोलीस चौक्या, एक एस.टी.स्टँड अन्‌‍ खंडीभर मटक्याचे अड्डे -जोडीला ठेवले 3 जुगाराचे क्लबनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुण्या एका इसमाने बादशहा औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने, छत्रपती संभाजी नगर (जुने औरंगाबाद) जिल्ह्यात दंगल पेटली, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्यात अहमदनगरसह कोल्हापुरात देखील दंगली पेटल्या. पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. तेंव्हा कुठे दंगली शांत झाल्या. परंतु पोलीसांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध कुठेही कारवाई केली नाही. आज पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवून लाईन बॉयच्या नावाने जुगाराचा क्लब मागील एकदीड महिन्यांपासून सुरू आहे. तरी देखील पुणे पोलीस कारवाई करीत नाह...
पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
अनु. जाती आदिवासी समाजातील अधिकाऱ्याला जातीव्देषातून पदोन्नतीपासून रोखणाऱ्या….आयुक्त-प्रशासक विक्रम कुमार, अति. आयुक्त रविंद्र बिनवडे, उपआयुक्त सचिन इथापे, सहआयुक्त उल्का कळसकर, मुख्य लेखापरीक्षक अंबरिष गालिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा, आर.आर.मध्ये मनमानी बदल, ठराविक सेवकांना डोळ्यासमोर ठेवून आकृतीबंधाची रचना, मुळात आकृतीबंधच सदोष असतांना, पुनः त्यात दोष वाढविण्याचा गुन्हा का केला जात आहे…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सेवकवर्ग विभागाकडून अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत आरोप केले आहेत. नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या दि. 6 एप्रिल 2023 च्या पत्रात त्यांनी पुणे महापालिकेतील प्रत्येक बदली व पदोन्नती प्रकरणांत पदनिहाय लाखोंची बोली लावली जात असून, 10 लाख, 20 लाख व 30 लाख रुपये घेतल्याशिवाय...
बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून हे सात प्रश्न राहुल गांधी यांना विचारले आहेत. राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. लोकसभेत त्यांची वापसी झाली आहे त्यामुळे ते सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यात व्यस्त आहेत. तरीही 2 वेळा माजी खासदार म्हणून मला त्यांच्यासह सहयोगी पक्षांचे मूलभूत मुद्यांकडे लक्ष वळवायचे आहे' असे म्हणत त्यांनी 7 प्रश्न ट्विट केले आहेत. कोणते आहेत ते सात प्रश्न1.दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसी यांच्या खऱ्या प्रश्नांवर काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष कधी बोलणार...