शेतकर्यांना कर्जमाफी आणि मेगा भरती म्हणजे राजकीय पक्षांची एक गाव अन् बारा भानगडी
शेतकर्यांना कर्जमाफी आणि मेगा भरती
* शासनातील ७० टक्के पदे कंत्राटी तत्वावर भरण्याचा शासनाचा निर्णय...!!!
* शासनात ६० व्या वर्षी रिटायर्ड झाल्यानंतर पुन्हा ५ वर्ष शासनात कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणार... म्हणजे ६५ वर्षापर्यंत नोकरीत कायम राहणार..!
* बेरोजगारांच्या मेगा भरतीचं गाजर दाखवलंय..!
* पण जिथं ७० टक्के पदं कंत्राटी तत्वावर भरण्याचे शासनादेश असतांना, मेगा भरती करून, शासनात कायम नोकरी देणार की ११ महिन्यांच्या नोकरीचे गाजर देवून बेरोजगारांचे हसे करणार..!?* भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, कर्जमाफीचा बट्टयाबोळ काय झालाय हे सर्वांना ठाऊक आहे. आता कॉंग्रेसही शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन देत आहे..!! त्यांनी शेतकर्यांना कारल्याचा ज्युस पाजलाय, कॉंग्रेसवाले आता काय शेतकर्यांना दोडक्याचा ज्यूस पाजून, दोन्ही पक्ष शेतकरी आणि बेरोजगारा...