सा.बां. पुणे विभागातील कार्यमुक्ततेचा दहावा …. आतारी शासनाला कळवा
पुणे/दि/ प्रतिनिधी/ सा.बां. उपविभाग क्र. १ तद्नंतर २ ते थेट ३ व ५ आणि ससुन या पाच उवविभगाचं डोळ्यात न मावणारं स्थापत्य तंत्राशी जुलळेलं सा.बं. पुणे विभागाचं पवित्र कार्यक्षेत्र (पवित्र म्हणूया का…. नाहीतर एखादा फारच तोंड वंगाडून बाष्कळ खिल्ली उडवायचा. तुमचा तिसरा मजला रिकामाच राहिला. मग तुम्हाला सा.बां. पुणे डिव्हीजन कळलेच नाही.) हळु हळु उमगेल तेंव्हा उमगेल. पापभिरू व्यक्तीला सारच पवित्र भासते. वास्तवात या पाच उवविभगांवर हक्क सांगणारा सा.बां. पुणे विभाग म्हणजे उपविभागांची जीवन रेखाच म्हटलं पाहिजे (म्हणावं लागेल का…) शाखा ते उपविभाग, उपविभाग ते थेट विभागात कार्यरत असणार्यांची आस्पिना ही सा.बां. मंडळ पुणेकडे जुळलेल्या तत्पुर्वी सा.बां. पुणे विभगााच्या आस्थपनेच्या नमनाला घडाभर तेल आहेच. सा.बां. पुणे विभागातील वेतनधारित भक्तांचे अनेक अर्थाने कागदावर नाचणारे अपराध पोटात घेणारा....









