Thursday, November 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Shivajinagar Police Station

पेट्रोल पंपाचा मालक पोलिसांना मामा बनवतो तेव्हा….पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण …..मालकानेच केली दरोडा पडल्याची बतावणी….पोलीस आले धावून …..मालक गेला भांबावून…..

पेट्रोल पंपाचा मालक पोलिसांना मामा बनवतो तेव्हा….पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण …..मालकानेच केली दरोडा पडल्याची बतावणी….पोलीस आले धावून …..मालक गेला भांबावून…..

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पोलिसांना विनाकारण फार काळ तुम्ही मामा बनवू शकत नाही. शेकडो नव्हे तर हजारो आणि लाखो सरावलेले गुन्हेगार पोलिसांच्या हाताखालून गेलेले असतात. समाज माध्यमांमध्ये एखादा व्यक्ती कितीही प्रामाणिकपणाचे ढोंग घेऊन फिरत असला, तरी त्या सोंगाड्याचे सोंग पोलीस प्रशासनाला चांगलेच ठाऊक असते. परंतु जोपर्यंत संबंधित इसम कायद्याच्या चाकोरीत येत नाही, तोपर्यंत त्याचं लबाड लांडग्यासारखं वागणं जनतेसमोर मांडता येत नाही. परंतु अशी ढोंग धतुर करणारे मानभावी मंडळी तशीही कमी नाहीत.शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 1 यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी आरोपींना 4 तासात अटक केली. आरोपी अटक केल्यानंतर जे काही समोर आलं ते सर्व आश्चर्यचकित करण्यासारखे हो...
पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यासारख्या उच्च शिक्षितांच्या शहरात ऑनलाईन सायबर क्राईम अफाट वाढलेले आहे. परंतु छापिल बिलांमध्ये देखील हेराफेरी करता येते हे देखील पुण्यातील लबाड चोरांनी करून दाखविले आहे. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है हे मात्र पुण्यातील चोर कदाचित विसरले असतीलही… परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, हा प्रत्यय शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील चोरीच्या प्रकरणांने समोर आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, शिवाजीनगर जुना तोफखाना भागात फिर्यादी यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात दिनांक 04/01/2024 कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि क्र.20/2024 भादवि क. 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशन च...
पुणे मनपा बसस्टॉपवर दरोडा घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद

पुणे मनपा बसस्टॉपवर दरोडा घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महापालिका बस्ट स्टॉपवरून पुणे स्टेशन कडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जाणाऱ्या फिर्यादी सौ. सोनाली प्रशांत काकडे, वय 30 वर्ष, नर्स, रा. सदानंदनगर मंगळवार पेठ यांच्या हातातील पर्स बळजबरीने हिसका मारून चोरी करून नेल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून, अट्टल गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,दि. 16/12/2023 रोजी फिर्यादी सौ. सोनाली प्रशांत काकडे वय 30 वर्षे व्यवसाय- नर्स, रा-दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे यांनी तक्रार दिली की, मनपा बस स्टैंड येथून पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कुटरवर अंदाजे 20-25 वर्षांचे दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांचे हातातील काळी पर्स बळजबर...
ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

सर्व साधारण
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले...
आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

पोलीस क्राइम
आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीजनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल मागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) प्रमाणे कारवाई करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवल्याची माहिती विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर यांनी नॅशनल फोरम यांना लेखी पत्राव्दारे कळविले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल पाठीमागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डा व क्लब सुरू असल्याची बातमी ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये नॅशनल फोरम मध्ये प्रसारित केली होती. बातमीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांना अवगत करण्यात आले होते. त्याच...
दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्व व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या गुन्हेगारी टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी कायदयासह एमपीडीए व तडीपारीचे शस्त्र पुणे पोलीसांकडून उगारण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णि यांनी काल खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीवर 54 वी कारवाई केली तर आज शिवाजीनगरात यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध 55 वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व पुणेकर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुणे शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला दुरध्वनी तरी कारवाई होत नाही, खरे कारण आज समजलेआज 22 व 23 ऑगस्टच्या मटका जुगाराच्या चिठ्ठया सादर करीत आहे… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी कार्यरत आहे, तसेच वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्या गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केले जात आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत असतांना, मात्र त्याच गुन्हेगारी टोळ्यांनी खडकी, विश्रांतवाडी नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वतःचे आर्थिक हिताकरीता अवैध मार्गाने जुगार अड्डे सुरू केले आहेत, त्याबाबत वारंवार...
बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला जुगार अड्डयाची खबर, पण एकदाही कारवाई न्हाईपुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, संपूर्ण पुणे शहरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. स्वयंरोजगार सुरू करायचा तर बँका पायरीवर देखील उभे करीत नाहीत. अशा वेळी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे भाजीपाल्याची हातगाडी, कुठे चहा वडपावाची हातगाडी, कुठे नाष्ट्याची हातगाडी किंवा झालेच तर चायनिजची हातगाडी टाकुन धंदा करायचा म्हटला तरी भांडलासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी भांडवल जमा करून धंदा सुरू केला तर प्रथम पुणे महापालिका आणि नंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदार हप्ता वसुलीसाठी तत्काळ हजर असतात. आत्ता सुरू केली आहे, हप्ता कुठून देणार, मग कारवाईचे सत्र सुरू होते. ही अवस्था आज प्रत्येक काम करणाऱ्...
पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पोलीस क्राइम
खडकीतील सराईत गुन्हेगाराचे विश्रांतवाडीमार्गे शिवाजीनगरात बस्तान, कोण तालेवार पोलीस अधिकारी पाठीशी आहे…?सहकारनगर पोलीसांनी तर कहर केला आहे…! नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/ Aniruddha Shalan Chavanपुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली असल्याचे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील मकोका, एमपीडीए व तडीपार गुन्हेगारांच्या संख्येवरून अनुमान काढण्यात येत आहे. पुण्याचे तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्या दोन अडीच वर्षाच्या काळात मकोका व एमपीडीए ने शतक गाठले होते. परंतु पाच सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या नुतन पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए चे अर्धशतक गाठले आहे. त्यांच्या दोन अडीच वर्षात काळात ते नक्कीच व्दिशतक काढतील असे त्यांच्या वेगवान कारभारावरून दिसून येत आहे. परंतु एवढी गुन्हेगारी पुणे शहरात नेमकी का वाढली… नवीन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलीस आणि कायदयाची भिती का वाटत ...
बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल क्राईम आणि महाराष्ट्र क्राईम रेकॉर्डनुसार देशात व राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे आकडेवारीनिशी प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान गुन्हेगारीमध्ये वाढ का होत आहे याबाबत पुणे शहर पोलीसांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. गुन्हेगारीतूनच अवैध धंदे व खाजगी सावकारी, कंपनी सावकारी अधिक वाढली लागली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात बऱ्यापैकी वास्तवातील गुन्हेगारीचे चित्रण करण्यात आले आहे. थोडक्यात आर्थिक फायदयाकरीता गुन्हेगारी वाढली आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. आता त्यामध्ये पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायचे सोड...