ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील ऊसाच्या गुऱ्हाळातील, ऊस तोडण्याच्या हत्याराने आरोपीवर वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा थरारक प्रकार घडला आहे. 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय 24 वर्षे रा. समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे असे संजीवनी बार त्रिमुर्ती चौक, येथे बोलत बसले होते. फिर्यादी यांनी आरोपीस त्याच्या मैत्रिणीपासून ब्रेकअप घडवून, त्यांच्यात भांडण लावून, त्याने कॉल केल्याच्या रागातून आरोपी चेतन चव्हाण याने बाजूच्या ऊसाच्या रसवंती गृहातील ऊस तोडण्याचे हत्यार घेवुन आज तुला जिवंत सोडणार नाही.... असे म्हणून त्या कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हातावर, डोक्यावर, डाव्या पायाचे नडगीस व कानास हत्याराने वार करुन गंभीर जखमी करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपी विरूद्ध भारती विदयापीठ स्...

