Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Police

पुणे पोलीस आयुक्तालयाचा पांढर्या हत्तींवर अंकुश गुन्हे शाखेची पुनर्रचना, १३ पैकी ५ पथके बरखास्त!

पुणे पोलीस आयुक्तालयाचा पांढर्या हत्तींवर अंकुश गुन्हे शाखेची पुनर्रचना, १३ पैकी ५ पथके बरखास्त!

पोलीस क्राइम, सर्व साधारण
पुणे पोलीस आयुक्तालयाने पांढरा हत्ती का पोसायचा शून्य कारभारी गुंडा स्कॉड, खंडणी, दरोड आणि अंमली पदार्थ विभाग तत्काळ बरखास्त करा - *        आवश्यक विभागाचे मनोबल वाढवा, अनावश्यक विभाग तत्काळ बरखास्त करा - * पोलीस ठाणी सक्षम आहेतच पण ती अधिक स्मार्ट करा - *        बदली व नियुक्ती प्रक्रियेमध्ये कोण किती थैली देतो, याच्यावर त्याचे मेरिट तपासू नये, सर्वांना एकाच तराजुत तोलू नये - *        प्रतिनियुक्तीवरील कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस ठाणे कामकाजात पाठवा - पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/           पुणे शहराची वाढती लोकसंख्या, घनदाट लोकवस्त्या, परराज्यातील व विदेशातील नागरीकांचे नोकरीनिमित्त, व्यापारानिमित्त तसेच शिक्षण व संशोधनात्मक...