Friday, February 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: BJP-NCP-Shiv Sena government

राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना सरकारने मुस्लिम समाजाचे शिक्षण व नोकऱ्यांतील 5 टक्के आरक्षण केले रद्द !

राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना सरकारने मुस्लिम समाजाचे शिक्षण व नोकऱ्यांतील 5 टक्के आरक्षण केले रद्द !

सामाजिक
मुस्लिम विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागण्याची शक्यतानॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/राज्य सरकारने मुस्लिम समाजासाठी लागू असलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) अंतर्गत 5 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणारी ही सवलत आता लागू राहणार नाही. मात्र, मुस्लिम समाजाचे 5 टक्के आरक्षण रद्द केल्यामुळे या समाजातील तरुण पिढीच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीला मोठा फटका बसणार आहे. प्रामुख्याने उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणारी 5 टक्के राखीव जागांची सवलत आता संपुष्टात आल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागेल. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानंतर आणि संबं...