Sunday, October 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: pune

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जातीयव्देष निर्माण करून एकजुट तोडण्याचा पोतदारांचा प्रयत्न

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जातीयव्देष निर्माण करून एकजुट तोडण्याचा पोतदारांचा प्रयत्न

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणकाय बावळट माणूस आहे हा, वयाच्या बरोबर याची अक्कलही म्हातारी झाली आहे काय.. असं वक्तव्य एका सेवाज्येष्ठ अधिकाऱ्याविरूद्ध काढले आहेत. तर दुसऱ्या प्रकरणांत मातंग समाजातील एका मोकादमाला त्याच्या आरोग्य कोठीवर येवून म्हणतात की, तुला काय माज आलाय काय रे… रस्त्यावर भीका मागत होते, तेच बरे होते… तिसऱ्या प्रकरणांत अनु. जातीतील दोन महिला कर्मचाऱ्यांना म्हणाल्या की, तुम्हाला नीट काम करायचे असेल तर काम करा, नाहीतर गेट आऊट इथुन… लायकी नसतांना गडगंज पगारी घेता, इथ लोकांना कामे नाहीत, तुम्हाला काम मिळत आहे तर लय माज आलाय तुम्हाला, तर चौथ्या प्रकरणांत एका मेहेतर समाजातील महिलेच्या चारित्र्यावर त्याच कार्यालयातील मोकादमाने शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्यात आले तसेच कोणतेही पुरावे नसतांना, केवळ वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे सेवेतून निलंबित केल्याची अनेक प्रकरणे स...
पुणे महापालिका आयुक्त हे काही फक्त टपाल कार्यालय आहे काय?

पुणे महापालिका आयुक्त हे काही फक्त टपाल कार्यालय आहे काय?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहरातील मूलभूत नागरी समस्या तसेच या नागरी समस्या सोडविण्यात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसुरी केली आहे, त्यांच्याविरुद्ध पुणेकर नागरिक, सामाजिक, पर्यावरणवादी संघटना, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून पुणे महापालिका आयुक्तांच्या नावे तक्रार अर्ज दिले जातात. त्यानुसार तक्रार अर्जांवर तातडीने कार्यवाही होऊन, संबंधित नागरिकांसह पदाधिकाऱ्यांना दिलासा तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई व्हावी असे अपेक्षित असते. तथापि पुणे महापालिका आयुक्त कार्याकडून तक्रार अर्जांवर कार्यवाही केली जात नाही. संबंधित तक्रार अर्जांवर कोणताही शेरा न मारता ते अर्ज संबंधित खातेप्रमुख किंवा विभागाकडे परस्पर पाठवून दिले जातात. पुणे महापालिका आयुक्त कार्यालयाकडून तक्रार अर्जांवर कुठल्याही प्रकारचा शेरा न मारल्यामुळे संबंधित विभाग किंवा कार्यालय ...