Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत

पुणे महापालिकेतील अभियंत्याची कोट्यवधी रुपयांची उड्डाणे, प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत पैशांचा धो… धो…पाऊस पडतोय!

पुणे महापालिकेतील अभियंत्याची कोट्यवधी रुपयांची उड्डाणे, प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत पैशांचा धो… धो…पाऊस पडतोय!

शासन यंत्रणा
एकाने 75 लाखाचा फ्लॅट हार्ड कॅश घेतला, दुसऱ्याने नवीन कोथरूड मध्ये 1 कोटीचा फ्लॅट घेवून पुनः 25 लाखाची कार घेतली नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/लोकप्रतिनिधीविना पुणे महापालिका पोरकी झाली आहे. न्यायालयात प्रकरण असल्याचे कारण सांगुन राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणूका मागील 2 वर्षांपासून लांबणीवर पडल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. पुणे महापालिकेतही मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून, पुणे महापालिकेच्या आयुक्तांव्दारेच कारभार चालविला जात आहे. मुख्य सभा व स्थायीचा कारभार देखील प्रशासक पाहत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या विक्रम कुमारांनी तर पुणे महापालिकेवर तारे लावले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका व त्याच्या क्षेत्रिय कार्यालयांतून पैशांचा धुर निघत आहे. पैशांचा पाऊस पडत आहे. या वाहत्या पाण्यात अनेक अधिकारी गब्बर मालामाल झा...