Saturday, January 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क

पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क पदाचा सौदा, एका टेलिफोन ऑपरेटर पदाच्या सेवकाला वर्ग एकचे पद,

पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क पदाचा सौदा, एका टेलिफोन ऑपरेटर पदाच्या सेवकाला वर्ग एकचे पद,

शासन यंत्रणा
प्रशासकीय राजवटीचा कारभार - पैसे दया- बदली घ्या, पैसे दया - पदोन्नती मिळवा, पैसे दया -अतिरिक्त व प्रभारी पदभार मिळवानॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने, महापालिकेच्या आस्थापना विभागात कमालिचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार वाढला आहे. आता जनसंपर्क अधिकारी या पदाचा देखील सौदा केला आहे. एका टेलिफोन ऑपरेटर या वर्ग 3 मधील कर्मचाऱ्याला माहिती व जनसंपर्क या पदावर बसविण्यासाठी त्या सेवकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये बदल करून ते राज्य शासनाकडे मंजुरीस्तव पाठवुन त्यात बदल केले आहेत. थोडक्यात तुम्ही पुणेकरांना लुटा, तुम्ही पुणे महापालिकेतील सेवकांना लुटा, तुम्ही पुणे महापालिकेच्या बजेट मध्ये हात घालुन पैसे काढा पण पैसे आम्हाला आणून दया असेच सध्या पुणे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत घडत आहे. राज्य सरकारकडे तर लक्ष दयायला वेळ नाही, जुने नगरसेवक पुणे महापालिक...