Friday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: vimantalpolice

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत वेश्याव्यवसायाचा कहर झाला, सामाजिक सुरक्षा विभागाकडून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत वेश्याव्यवसायाचा कहर झाला, सामाजिक सुरक्षा विभागाकडून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा

पोलीस क्राइम
निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमधील वेश्या व्यवसायावर पोलीसांची छापेमारी नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर व गैरकायदयाच्या राज्याचे थैमान घातले आहे. कॉलसेंटर, मॉल्सच्या बाजारपेठांमुळे उच्चभ्रु व गर्भश्रीमंतांचा येथे राबता वाढत आहे. त्यामुळे या भागात एैशोआराम आणि चैनीच्या सुविधांचा सुकाळ झाला आहे. बेकायदेशिर व गैरकायदयाचे असले तरीही त्यांचा विकास व विस्तार वाढत चालला आहे. अनेक स्थानिक सामाजिक व राजकीय संघटनांनी विमानतळ पोलीस स्टेशनला बँकॉक व दुबई अशी नावे दिली आहेत. याच देशात सर्वाधिक एैयाशी असल्याने त्याचे नाव विमानतळ पोलीस स्टेशनला दिले आहे. तसेच अनेक निवेदने देवून अशा प्रकारचे अवैध व बेकायदेशिर धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन स्वतःहून कारवाई करीत नसल्याचे सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे...
दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….

दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….

पोलीस क्राइम
इमानतळ पुलिस हद्दीत पैशांचा निघतोय धूर…दिस गेला ढळुन-रात आली फुलून, डाव अर्ध्यावरी राहू दया, रात धुंदीत ही जागवा… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देश विदेशातील महिला व मुलींचा देह व्यापार करणाऱ्यांना पोलीस व कायदयाचा धाक राहिला नाही…..। पोलीसांवर शासनकर्त्यांचा धाक राहिला नाही…..॥ शासनकर्त्यांवर सांविधानिक जबाबदाऱ्या व तरतुदींचा धाक राहिला नाही…..॥। त्यामुळे आज पुण्यात गैरकायदयाचे धंदे अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. जेवढे गैरकायदयाचे धंदे त्याच्या 10 पट रॉ मटेरिअल अर्थात गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मोक्का व एमपीडीए सारख्या कडक कायदयाने गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु मागील दोन वर्षात मकोकाचे 200 तर एमपीडीए चे 150 च्या आसपास गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाया केल्या आहेत. मकोका व एमपीडीए चे आजही बरेच ...
विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

पोलीस क्राइम
विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी केली जात आहे काय…? चार पोलीस स्टेशनने हाकलुन लावलेल्या दरोडेखोरास विमानतळ पोलीसांनी हद्दीत प्रवेश का दिला? दोन/तीन महिने हद्दीत दरोडा घालणारा अब्दुल…अचानक अज्ञात इसम झाला तरी कसा ? ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार तो तडीपार.. आणि सराईत गुन्हेगार पुणे पोलीसांच्या डोईवर? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यामध्ये सुमारे 30 ते 35 वर्ष मटका, जुगारअड्डे चालविणाऱ्या जुगारखोर इसमाने, देवांना देखील सोडले नाही. थेटच वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेत भोळ्या भाविकांना दुप्पट पैशांचे आमिष दाखवुन, लुटणारा अब्दुल याने जत्रा संपल्यानंतर, चार पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले. परंतु ही दरोडेखोरी आमच्या हद्दीत नको म्हणून त्याला पिटाळुन लावले. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन यांनी मा...
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण पुढे आले….पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडुका घेवून पेट्रोलिंगला….

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण पुढे आले….पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडुका घेवून पेट्रोलिंगला….

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumसुरा आणि सुंदरींचा जागतिक बाजार म्हणून दुबई आणि बँकॉकचा नंबर लागतो. उघडा-नागडा अय्याशीचा बाजार भरलेला असतो. आता हाच जागतिक बाजार पुण्यातील कोरेगाव पार्क, मुंढवा, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन नंतर विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत भरत आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे नामांतर करून आता दुबई किंवा बँकॉक पोलीस स्टेशन करणे तेवढे शिल्लक राहिले आहे. दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी नुकतीच मोक्काची 94 वी तर एमपीडीएची 65 वी कारवाई केल्याचे प्रसारित झाले आहे. असे असतांना देखील पुण्यात क्राईम वाढतच आहे. याचा बोध काही करून होत नव्हता. परंतु शनिवारी बँकॉक अर्था विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असतांना गुन्हेगारी वाढण्या मागचे कारण पुढे आले आहे. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अंमलदार एका जुगार अड्डयावर थांबले होते. थेटच 395 चा गुन्हा. तसेच परिमंडळ पोली...
हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

पोलीस क्राइम
Phoenix Market City, Vimannagar विमानतळ पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट 4 चा समांतर तपास… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोटासाठी चोरी करणारे अनेकांनी पाहिले आहेत. एवढच कशाला पारधी समाजासह अनेक इतर जमातीमधील इसमांनी पोटासाठी चोरी केल्याने त्यांना जीव जाईपर्यंत जबरी मारहाण केली आहे. मक्याचे कणीस, कुठ वडापाव, कुठ शेताच्या बांधावरील ऊस चोरून खाल्ला म्हणून जबर मारहाण करून जीव गेल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु स्वतःच्या चैनीकरीता हायप्रोफाईल चोरी करणारे मात्र शोधूनही सापडत नाहीत. दरम्यान विमानतळ पोलीस व गुन्हे युनिट क्र. 4 यांनी समांतर तपास करून एका हाय प्रोफाईल महिला अनु वेदप्रकाश शर्मा हीला अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबर जी-29. लोअर ग्राउन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकान...