Wednesday, January 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Tushar Gade

पुणे महापालिकेत माहिती अधिकार अर्जदाराला पुन्हा मारहाण, हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष तुषार गाडे यांचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन

पुणे महापालिकेत माहिती अधिकार अर्जदाराला पुन्हा मारहाण, हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष तुषार गाडे यांचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन

शासन यंत्रणा
कोण हे अभिमन्यू गाडे, दहशतवाद्यांना मदत केली हे खरे आहे काय?नॅशनल फोरम/ पुणे/दि./ प्रतिनिधी/पथारी व्यवसायिकांच्या संदर्भामध्ये श्रमशक्ती विकास संस्थेचे पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार गाडे यांना पुढे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. दरम्यान पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक 7 मधील तत्कालीन माहिती अधिकारी कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांनी नाकारलेल्या माहिती संदर्भात, माहिती अधिकार कायद्यांतर्गत अपिलिय अधिकारी उपाभियंता श्री. गायकवाड यांचे समोर प्रथम अपिलाची सुनावणी, सुरू असताना माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.शैलेंद्र दीक्षित यांना रामचंद्र शिंदे यांच्या पत्नीने कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा प्रकार 12 नोव्हेंबर 2021 रोजी घडला होता. ही बातमी पुढे शहरातील सर्व वृत्तपत्रांसह संपूर्ण राज्यात वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली होती. आज त...