Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Kothrud Police Station

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे. उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल...
गुन्ह्यांचा धावता आढावा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश

गुन्ह्यांचा धावता आढावा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/आज दि. 15 फेब्रुवारी रोजीपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांचा धावता आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश आहे. मी पारावरचा भाई आणि 1000 रुपये लुटून नेई…पुणे/दि/सिंहगड रोड पोलीस स्टेशन/वैभव बोराडे हा 28 वर्षे युवक रात्री 11030 च्या सुमारास सिंहगड रोडवरील ज्ञानोबा नगर येथे मोटर सायकल वरून घरी जात असताना, आरोपी आदित्य रोहिदास रांजणे व 19 वर्ष रा. चरवड वस्ती वडगाव बुद्रुक 2) गणेश पांडुरंग चोरगे वय 23 वर्ष रा. मोरे यांची बिल्डिंग, म्हसोबा मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक यांनी मी पारावरचा भाई आहे … मला तुझ्याकडील पैसे दे असे म्हणून फिर्यादी वैभव बोराडे याला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून, धमकी देऊन, शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्याकडे रोख एक हजार रुपये ज...
आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum Daily Crime Report 11-01-2023 आजचे पोलीस स्टेशन = कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन सामाजिक सुरक्षा विभागाचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत पुनः छापा,रात्री 10 नंतर कर्णकर्कश्य आवाजात सुरू असलेल्या रेस्टोबार वर कारवाई, पावणेदोन लाखाचा साऊंड सिस्टीम जप्त-कोरेगाव पार्क/ पुणे/ सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी ऑल आऊट मोहिमे दरम्यान कोरेगाव पार्क भागात गस्त घालत असतांना, कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 वरील पब्लिक रेस्टोबार मध्ये कर्ण कर्कश्य आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे दिसून आले. या हॉटेलवर कारवाई करून त्यांच्याकडील 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करून हॉटेल मॅनेजर विरूद्ध पर्यावरण संरक्षण कायदयाअंतर्गत ध...
नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…<br>वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

पोलीस क्राइम
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय…. भाग - 2 नॅशनल फोरमची काल प्रसारित बातमी आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया,पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वशिल्याने आलेल्या पोलीसांमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर झाला. ….. पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कोयता गँगची दहशत, विधीमंडळात कोयता गँगचा मुद्दा आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मागील दीड वर्षात 700 पेक्षा अधिक गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्का व एमपीडीए ची कारवाई करून त्यांना तडीपार केल्याचा मुद्दा अधिक तापला आहे. 700 पेक्षा अधिक जणांविरूद्ध कारवाई करून देखील गुन्हेगारांमध्ये पोलीस आणि कायदयाचा धाक का राहिला नाही… पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय हा मुद्दा घेवून नॅशनल फोरमने काही प्रश्न उपस्थित करून त्याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. त्यात राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पाल...