Wednesday, April 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Crimebranchpune

कोयता विक्री करणाऱ्यांवर क्राईम ब्रँच युनिट क्र. 1 ची छापेमारी,<br>निलेश साबळे, अजय थोरात यांची धडक कारवाई,

कोयता विक्री करणाऱ्यांवर क्राईम ब्रँच युनिट क्र. 1 ची छापेमारी,
निलेश साबळे, अजय थोरात यांची धडक कारवाई,

पोलीस क्राइम
Crime Branch unite no.1 पुणे/दि/नॅशनल फोरम/भारती विद्यापीठच्या यंगस्टार पोलीसांनी कोयत्याची दशहत माजविणाऱ्यांना साऊथच्या चित्रपटासारखे ऑन द स्पॉट कायदयाचा बडगा उगारल्यानंतर, आता गुन्हे शाखा युनिट क्र. 1 कडील निलेश साबळे व अजय थोरात यांनी देखील, ज्या कोयत्यांच्या बळावर शहरात, कोयत्याची दहशत माजविली जात आहे, ते कोयते नेमके येतात तरी कुठून याच्या शोधार्थ पेट्रोलिंग करीत असतांना, जुन्या बाजारासह संपूर्ण शहर पालथे घालते. शेवटी फरासखाना हद्दीतील बोहरी आळीत कोयता विक्री करीत असल्याचे आढळुन आल्यानंतर, दे दणादण कारवाई करण्यात आली. बोहरी आळी येथे सुमारे 105 कोयते जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान जप्त करण्यात आलेले कोयते आणि छापेमारी करून पकडण्यात आलेले कोयत्यात साम्य आढळले असल्याचे दिसून येत आहे. मागील एक महिन्यात संपूर्ण पुणे शहरात कोयत्याची एवढी दहशत माजविली आहे की, हा विषय विरोधी पक्ष नेते श...
आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum pune पोलीस स्टेशन - कोंढवा पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, क्राईम युनिट क्र. 2, सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय 1.कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा चढता आलेख,चिक्या भाईला का शिव्या देतो- मध्ये कोणी आला तर खल्लास करून टाकेन…3.लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत-ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळविला4.चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे स्टील पाईपची चोरी5.कोंढव्यात साडेचार लाख रुपयांची घरफोडीबातम्या विस्ताराने- कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापापुणे/दि/कोंढव्यातील लुल्लानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली...
अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड<br>लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड
लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गांजा, मेफेड्रॉन, चर्रस, अफिम, कोकेन सारखी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धाडीचे सत्र सुरू असतांनाच, कारवाई करतांना फरार आरोपींची देखील कसुन चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 कडून करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांच्यासह संपूर्ण पथकाकडून धडपकडीचे सत्र सुरू आहे. सलग दोन दिवसात अनेक आरोपी पकडले गेले असून येरवडा व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. काल संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात इसम नामे अफजल इमाम नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2023 एन. ड...
पुणे पोलीस आयुक्तालयाचा पांढर्या हत्तींवर अंकुश गुन्हे शाखेची पुनर्रचना, १३ पैकी ५ पथके बरखास्त!

पुणे पोलीस आयुक्तालयाचा पांढर्या हत्तींवर अंकुश गुन्हे शाखेची पुनर्रचना, १३ पैकी ५ पथके बरखास्त!

पोलीस क्राइम, सर्व साधारण
पुणे पोलीस आयुक्तालयाने पांढरा हत्ती का पोसायचा शून्य कारभारी गुंडा स्कॉड, खंडणी, दरोड आणि अंमली पदार्थ विभाग तत्काळ बरखास्त करा - *        आवश्यक विभागाचे मनोबल वाढवा, अनावश्यक विभाग तत्काळ बरखास्त करा - * पोलीस ठाणी सक्षम आहेतच पण ती अधिक स्मार्ट करा - *        बदली व नियुक्ती प्रक्रियेमध्ये कोण किती थैली देतो, याच्यावर त्याचे मेरिट तपासू नये, सर्वांना एकाच तराजुत तोलू नये - *        प्रतिनियुक्तीवरील कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस ठाणे कामकाजात पाठवा - पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/           पुणे शहराची वाढती लोकसंख्या, घनदाट लोकवस्त्या, परराज्यातील व विदेशातील नागरीकांचे नोकरीनिमित्त, व्यापारानिमित्त तसेच शिक्षण व संशोधन...