Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Administrator Vikram Kumar

पुणे मनपातील नोकर भरती, पदोन्नतीतील निकष बदल प्रकरणी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करा

पुणे मनपातील नोकर भरती, पदोन्नतीतील निकष बदल प्रकरणी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नती…. आयुक्त विक्रम कुमार आणि अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडून…पुणे मनपा आकृतीबंधातील बदल, लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार….नोकर भरती आणि पदोन्नतीचे निकष का बदलत आहेत, जो पैसे देईल त्याची भरती आणि त्यालाच पदोन्नती, जो पैसे देणार नाही, त्याच्या भरती आणि पदोन्नतीमध्ये बदल केले… पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नतीतील खाबुगिरी… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षाच्या कालावधीत आजपर्यंत कधीच मेगा नोकर भरती झाली नाही किंवा 2014 रोजी पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाल्यानंतर देखील त्यात फारसा बदल केला गेला नाही. परंतु पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून, धडाधड नोकर भरती सुरू आहे, पैसे मिळवुन देणाऱ्या अर्थातच महसुली खात्यातील आकृतीबंधामध्ये कमालिच्या दुरूस्त्या केल्या जात आहेत. ...
पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/शासकीय निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन किंवा चारच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीत अंशतः किंवा थोडंफार खोटं बोललं किंवा खोटी विधान केली तर ती फार कोणी असे मनावर घेत नाहीत. नागरीकांना आता सवय झाली आहे. परंतु एखाद्या वर्ग 1 मधील किंवा सुपर क्लास वन अधिकाऱ्याने सफाईदारपणे धांदातपणे खोटं बोलल्यास यामध्ये त्या अधिकाऱ्याची नव्हे तर संपूर्ण महानगरपालिकेची बदनामी होते. खोटं किती बोलावं, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा राहिली असल्याचे दिसून येत नाही. तारीख पे तारीख… तारीख पे तारीख…. झूट पे झूट…. झूट पे झूट… लबाडीचा कळस घातला आहे. पुणे महापालिकेच्या विधी विभागातील खोटी माहिती माध्यमांत प्रसारित करून पुणे महापालिकेची बदनामी करून न्यायालयीन व्यवस्थेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून अविश्वास दाखविल्या प्रकरणी मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर शिस्त...