Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

पुणे महापालिकेतील सहा. विधी अधिकारी व उपकामगार अधिकारी पदांची भरती, पदोन्नती तत्काळ रद्द करण्याची मागणी

पुणे महापालिकेतील सहा. विधी अधिकारी व उपकामगार अधिकारी पदांची भरती, पदोन्नती तत्काळ रद्द करण्याची मागणी

सर्व साधारण
पदोन्नती आणि सरळसेवेने रिक्त पद भरती म्हणजे, लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांची उलाढालपुणे महापालिकेतील कोणते असे पद आहे, की भरती/ पदोन्नती मध्ये खंडणी घेतली जात नाही.. दाखवुन दया… पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वर्ग 2 व 3 मधील रिक्त असणारी पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पद भरतीमध्ये प्रशासकीय, तांत्रिक व विधी सेवेमधील एकुण 444 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे नियोजन आहे. तथापी पुणे महापालिकेतील सहायक विधी अधिकारी व उपकामगार अधिकारी ही पदे सरळसेवेने व पदोन्नतीन भरण्याचा कार्यक्रम म्हणजे लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असा प्रकार असल्याचे दिसून आले आहे. केवळ आपल्याच लोकांना पदांवर बसविण्यासाठी मंजुर आकृतीबंधामध्ये पदाची अर्हता व पात्रतेच्या निकषामध्ये ब...
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्डन टच स्पा वेश्यालयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्डन टच स्पा वेश्यालयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

सर्व साधारण
साळुंके विहार परीसरात स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; 5 आरोपींविरुद्ध कारवाई, 4 पिडीत महीलांची सुटका. पुणे/दि/ प्रतिनिधी/मध्यवर्ती पुणे शहरात रेड लाईट एरिया असल्याने त्या भागाला कायम कानफाटे हे नाव ठेवण्यात आले आहे. परंतु पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली दिवस-रात्र वेश्याव्यवसाय सुरू असतांना, त्याच्यावर कारवाई करण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी कायदा-सुव्यवस्था, सामजिक बांधिलकी, कायदयाव्दारे स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार, दि. 3/8/22 रोजी वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार या उच्चभ्रू परीसरातील 'गोल्डन टच स्पा', डी 101/102, गिरमे हाई...
काँग्रेस -राष्ट्रवादीने मराठी माणसांच्या हातात उद्योग व्यापार येऊ न देता गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात दिला -ॲड. बाळासाहेब आंबेडकर

काँग्रेस -राष्ट्रवादीने मराठी माणसांच्या हातात उद्योग व्यापार येऊ न देता गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात दिला -ॲड. बाळासाहेब आंबेडकर

सर्व साधारण
Adv. Balasaheb Ambedkar राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही, त्यांनी मराठी माणसाला जाणीव करून दिलीमराठ्यांनी आता ठरवले पाहीजे की, काँग्रेस- राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा सेना या सारख्या बुजगावण्यांसोबत रहायचे की नवीन नेतृत्व तयार करायच,राज्यपाल कोश्यारींचा हा टोला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठी नेत्यांना आहे. पुणे/दि/ प्रतिनिधी/काँग्रस-राष्ट्रवादी कॉग्रेसने राज्यावर इतकी वर्ष सत्ता गाजविली, मराठ्यांचे राज्य म्हणून कारभार केला, परंतु मराठी माणसांच्या हातात कधीच आर्थिक व्यवहार येऊ दिले नाहीत. तसेच मराठी माणसाला कधीच उद्योग व्यापार क्षेत्रात येऊ दिले नाही. ही जाणिव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी करून दिली आहे. मराठा नेतृत्वाने आर्थिक व्यवहारात मराठीच्या हातामध्ये कधीच व्यवहार दिला नसल्याने त्यात राग येण्याचे काहीच कारण नाही. राज्यपालांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या उ...
पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या पेट्रोल- डिझेल चोरीचे रॅकेट,  सामाजिक सुरक्षा विभागाच्या राजेश पुराणिक यांनी केला पर्दाफाश…

पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या पेट्रोल- डिझेल चोरीचे रॅकेट, सामाजिक सुरक्षा विभागाच्या राजेश पुराणिक यांनी केला पर्दाफाश…

सर्व साधारण
Petrol-diesel theft racket लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील संबंधित डिझेल टँकर मधुन डिझेल चोरी प्रकरणात तपास व्याप्ती वाढली.टँकर लॉबीला झुकते माप,बीपीसीएल डेपोचे सुरक्षा कवच भेदुन काही टँकर असे दोन - दोन डीपरॉडच्या मदतीने पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याचे दिसुन येते.एचपीसीएल , बीपीसीएल व इंडीयन ऑईल या तिनही डेपोतून दररोज सुमारे सातशे ते आठसे टँकर्स बाहेर पडतातया व्यवसायात गेल्या अनेक वर्षापासुन अविरतपणे सुरु असलेल्या चोरीच्या या गोरख धंद्यात शासनाचे पेट्रोल व डिझेलच्या महसुलाचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. पुणे/दि/ प्रतिनिधी/लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बीपीसीएल डेपोतून बाहेर पडलेल्या टँकरमधून पेट्रोल डिझेल चोरीचे रॅकेट पकडल्यानंतर त्या घटनेबाबत दाखल गुन्ह्याचा तपास सामाजिक सुरक्षा विभागाकडुन सुरु करण्यात आला आहे . सदर गुन्ह्यात पेट्रोल व डिझेल चोरीचे रॅकेट चालवाणार...
पुणे महापालिकेतील महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही-श्रीमती चव्हाण

पुणे महापालिकेतील महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही-श्रीमती चव्हाण

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/पुणे महापालिकेच्या विधी विभागाच्या विधी अधिकारी ॲड. निशा चव्हाण यांनी पुणे महापालिकेतील पदाचा पदभार घेतलेपासून, सेवकांवर बनावट स्वरूपाचे आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करीत असल्याचे दिसून आले आहे. तरी महिलांच्या लैंगिक छळाबाबत किती महिलांवर अन्याय झालेला आहे, किती तक्रारी आलेल्या आहेत व पुढे त्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली आहे, याची माहिती घेतल्यास वस्तुस्थिती दृष्टीक्षेपात येऊ शकते. ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला आहे व प्रत्यक्षात होत आहे, त्यांना न्याय आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. केवळ बनावट स्वरूपाचे अर्ज करून, मागाहून ते माघारी घेतल्याचे दिसून येईल. तसेच बनावट स्वरूपाचे अर्जाचे नमूने सेम टू सेम असून, बनावट तक्रार अर्जातील मजकुर निव्वळ खाली- वर केला असल्याचेही दिसून येईल. त्यामुळे या सर्व बनावट रॅकेटची माहिती घेवून, कनिष्ठ विधी अधिकार...
पंढरपूरचे विठ्ठल हे भगवान बुध्दच..

पंढरपूरचे विठ्ठल हे भगवान बुध्दच..

सर्व साधारण
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार असून तेथील खांबांवर बुद्ध वचने कोरलेली आहेत. त्यामुळेच लोकात जनजागृती करण्यासाठी आम्ही भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी धम्म यात्रा काढली आहे,असे या धम्म यात्रेचे आयोजक भंते ज्ञानज्योती महास्थविर यांनी सांगितले, पंढरपूर शहराला प्राचीन काळापासून इतिहास असून या शहराचे नाव 'पुंढरिक' असे होते. “जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा वसवले पंढरपूर“ असे संत तुकाराम महाराज सांगतात. पंढरपूर शहर पुंढरिक महाधम्मरक्षित नावाच्या अर्हद भिक्षूनी ही नगरी वसवलेली आहे. पूर्वीच्या काळी पंढरपूर बौध्द भिक्षू निर्माण करण्याचे केंद्र होते. येथून देशभरात भिक्षू धम्माच्या प्रचारासाठी जात असत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला विहाराकडे येत असत. बौध्द भिक्षू सुमारे चार महिने विहारात राहत असत. याच दरम्यान गावोगावचे लोक येथे येवून पंढरपुरातील भिक्षूंना वर्षावासानिमित्त आपल्या गावात घेऊन जात....
पुण्यातील पोलीस अधिकारी, तडीपार-मोक्कातील गुन्हेगारांच्या अलिशान वाहनातून<br>खाजगी कामासाठी फिरत असतील तर…

पुण्यातील पोलीस अधिकारी, तडीपार-मोक्कातील गुन्हेगारांच्या अलिशान वाहनातून
खाजगी कामासाठी फिरत असतील तर…

सर्व साधारण
1.पुणे शहरातील अवैध धंदयाचे कर्दनकाळ व.पो.नि. श्री.राजेश पुराणिक2.राजेश पुराणिक यांच्यासह सार्वत्रिक बदलीबाबत गृहविभागास निवेदन3.स्थानिक पोलीस स्टेशन कडील अवैध धंदे कारवाई अधिकार काढून घ्यावेतपुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/कोरोना महामारी नंतर पुणे शहर हळुहळु पूर्वपदावर येत आहे. औद्योगीक कारखाने भांडवल आणि अकुशल कामगारांविना ओस पडू लागले असले तरी सुशिक्षित आणि डिग्य्रांची भेंडोळी घेवून फिरणाऱ्या बेरोजगारांची संख्याही कमी नाही. उच्च शिक्षण झाले असल्याने, अकुशल कामगारांचे काम करण्यास त्यांना कमीपणा वाटतो. त्यामुळे कामाच्या शोधात असतांना सोशल मिडीयावरील सर्वच प्रकारच्या जुगारात दिवस-दिवसभर मोबाईलवर गेमा खेळत बसलेले असतात. त्यातच लॉटरी सेंटरच्या नावाखाली एक आकडी चिठ्ठी, पणती- पाकोळी सारखे कॉम्प्युटरवरील सोरट, पारंपारीक मटका, त्यासोबतच तीन पत्ती, लाल-काला सारखे जबरी जुगार अड्डे दिवसेंदिवस वा...
पोलीसांवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांकडून टेहळणी पथके

पोलीसांवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांकडून टेहळणी पथके

सर्व साधारण
मला नाही अबु्र, मी कशाला पोलीसांना घाबरू पोलीसांवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांकडून टेहळणी पथके पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहरात आजपर्यंत 70 गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केल्याची शेखी मिरविणाऱ्या पुणे पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारांनी पुणे शहरात स्वतंत्र साम्राज्य निर्माण केलं आहे. आज पर्यंतपोलीस गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी पथके तयार करीत होते, तर आता गुन्हेगार प्रवृत्तीच्या टोळ्यांनी आता पोलीसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह जागोजाग टेहळणीपथके तयार केल्याची बाब निदर्शनास आली आहे. पुणे शहरातील महिला व बालकांची तस्करी, बिनधोकपणे सुरू असलेले जुगार अड्डे, अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी मदयाची रेललेच, राजरोसपणे सुरू असलेला वेश्याव्यवसाय व बालकांकरवी भिक मागायला लावण्याचे कारखाने जोरदार सुरू झाले आहेत. पुणे शहर पोलीसांना तक्रार करू...
पुणे महापालिकेतील कोर्ट केसचे वाटप आता आयुक्तांनीच करावे

पुणे महापालिकेतील कोर्ट केसचे वाटप आता आयुक्तांनीच करावे

सर्व साधारण
1.सर्वच कोर्टात, दे दण्णादण केसेस का हारत आहे…. मुख्य विधी अधिकारी पदच रद्द करावे3.मु.वि.अ. ॲड.निशा चव्हाण यांची बौद्धीक दिवाळखोरी… पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेच्या वतीने व पुणे महापालिकेविरूद्ध करण्यात आलेले पुणे महापालिका कोर्ट, जिल्हा कोर्ट, लेबर कोर्ट, उच्च न्यायालय यासह सर्वच न्यायालयातील कोर्ट केसेस पुणे महापालिका दे दण्णा-दण्ण हारत आहे. मुख्य विधी अधिकारी श्री.रविंद्र थोरात, श्रीमती मंजुषा इधाटे आणि आता श्रीमती निशा चव्हाण या तिनही मुख्य विधी अधिकाऱ्यांच्या कालावधीत आत्तापर्यंत सुमारे 5 हजार पेक्षा अधिक कोर्ट केसेस झालेल्या असतांना, त्यातील एकुण जिंकलेल्या कोर्ट केसची संख्या आणि हारलेल्या कोर्ट केसेसची संख्या पाहिली असता, हारणाऱ्या कोर्ट केसेसची संख्या अधिक झाली आहे. इकडे कोर्ट केसेचा आकडा वाढत आहे, तिकडे कोर्ट केसेस हारण्याचे प्रमाण विमानाच्या वेगापेक्षा ...
पुणे महापालिकेत कामगार कायदयांची एैशी की तैशी..

पुणे महापालिकेत कामगार कायदयांची एैशी की तैशी..

सर्व साधारण
पुणे महापालिकेतील सुरक्षा रक्षकांना पगार नाही, सुट्टी नाही, नोकरीतून काढून टाकण्याची धमकी, पुणे /दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या आस्थांपना मध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची आर्थिक सुरक्षाच हरवली आहे. सलगपणे वेतन मिळत नाही, कामावरून कधीही काढले जाते, वेतनात काहीही पूर्वकल्पना न देता कपात केली जाते, अशा अनेक गोष्टींनी हे सुरक्षा रक्षक हवालदिल झाले आहेत. भारत सरकार व जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचे धाडस नितीन केंजळे मध्ये आले तरी कुठून…….भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उपआयुक्त माधव जगताप यांचे नाव सांगुन- सुरक्षा रक्षकामार्फत दंडेली करण्यामागे नितीन केंजळेचा बोलविता धनी कोण आहे…नितीन केंजळें- शिपाई ते क्लार्क… स्टेनो… आता कामगार कल्याण अधिकारी - सह सुरक्षा अधिकारी पद देखील आहे. लेखी परिक्षेत अर्ध...