Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तरही रांगेत

बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तरही रांगेत

शासन यंत्रणा
बेरोजगारी व महागाई या विषयावर राजकीय पक्ष आणि पत्रकारांची तोंडे कोणत्या कारणाने बंद झाली आहेत तेवढं तरी सांगा, पुणे/दि/ नॅशनल फोरम/दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या, सर्वांना उच्च शिक्षण, शिक्षण व नोकरीतील आरक्षणाला संरक्षण, महागाई कमी केली जाईल, सर्वांना स्वतःचे घर, देशातील एकही नागरीक उपाशी राहणार नाही अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणांनी प्रत्येक निवडणूका चांगल्याच गाजल्या. परंतु मागील 70 वर्षात देशाच्या मालकीच्या सर्व सरकारी कंपन्यांची विक्री केल्यामुळे सरकारी कंपन्यातील आरक्षण आपोआप संपुष्टात आले. सरकारी कार्यालयातही घटनात्मक आरक्षणाची पदे न भरता, ती पदे पीपीपी तत्वावर भरली गेल्यामुळे आपोआपच घटनात्मक आरक्षण संपुष्टात आले आहे. लहान व मध्यम स्वरूपाचे लहान उद्योगांवर सर्वच प्रकारचे कर लादल्यामुळे होते नव्हते ते सर्व उदयोग बंद पडले.याचा सर्व परिणाम असा झाला की, पुण्यासह संपूर्ण देशात बेर...
पुणे महानगरपालिकेचे मागील 15 वर्षांपासून जमा आणि खर्चाचे ऑडीट नाहीच… अनुभवी कर्मचाऱ्या अभावी, हिशोबाची विल्हेवाट

पुणे महानगरपालिकेचे मागील 15 वर्षांपासून जमा आणि खर्चाचे ऑडीट नाहीच… अनुभवी कर्मचाऱ्या अभावी, हिशोबाची विल्हेवाट

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/National Forumपुणे महानगरपालिकेने मागील 15 वर्षात जमा आणि खर्चाचे ऑडीट केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रजिस्टर नुसार जमा खर्च व बँक पास बुकानुसार जमा खर्चाचा ताळेबंद केला जात नसल्याचेही समोर आले आहे. मुळात एवढं किचकट काम करणारा अनुभवी अधिकारी कर्मचारी नसल्यामुळेच आजपर्यंत ऑडीट झाले नसल्याचेही समोर आले आहे. पुणे महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोणत्याही तक्रार अर्जांवर किंवा बातमीवर साधा विचारही केला जात नाही. अतिशय मनमानी पद्धतीने पुणे महापालिकेचा कारभार सुरू असल्याने या गंभिर विषयावर साधी चर्चा करण्यास देखील कुणी तयार नसल्याचे दिसून आले आहे. पुणे महापालिकेत मुख्य लेखापाल व ऑडीट विभाग कार्यरत आहेत. परंतु दोन्ही खात्यात अनुभवी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. वर्ग 3 चा कर्मचारी वर्ग एक मध्ये रातोरात मंत्रालयातून आदेश घेवून येत असतील ...
125 कोटीच्या झाडणकामांच्या टेंडरमध्ये 7 कोटीचा मलिदा नेमका कुणाला…<br>पुणे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत व्हाईट कॉलर क्राईमने उच्चांक गाठला..

125 कोटीच्या झाडणकामांच्या टेंडरमध्ये 7 कोटीचा मलिदा नेमका कुणाला…
पुणे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत व्हाईट कॉलर क्राईमने उच्चांक गाठला..

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे महानगरपालिकेत नगरसेवकांची राजवट संपुष्टात आल्यानंतर प्रशासक असलेल्या विक्रम कुमार, रविंद्र बिनवडे, कुणाल खेमणार या प्रशासकांव्दारा महापालिकेचा कारभार सुरू आहे. स्थायी समिती, मुख्य सभा, इस्टीमेट कमिटी यांचे सर्व अधिकार आता प्रशासकांकडे आलेले आहेत. कोणताही निर्णय घेतात आता नगरसेवकांची कोणतीही अडचण नसल्यामुळे प्रशासकांनी पुणे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा वाढविण्याचे काम वेगाने सुरू ठेवले आहे. पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयांच्या 125 कोटी रुपयांच्या झाडण कामांच्या निविदेमध्ये पर्यवक्षकीय शुल्क म्हणून 6 टक्क्यांची तरतुद करण्यात आलेली आहे. 125 कोटी मधुन हे (7.5) साडेसात कोटी रुपये नेमकं कुणाच्या खिशात जाणार हे मात्र समजु शकलेले नाही. त्यामुळे पर्यवेक्षकीय शुल्काची तरतुद रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे. नगरसेवकांची...
पुणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत लाखोंची बोली, कोट्यवधींचा व्यवहार

पुणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत लाखोंची बोली, कोट्यवधींचा व्यवहार

शासन यंत्रणा
बांधकाम, विधी, कामगार कल्याण, सामान्य प्रशासन विभागातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी पुणे महापालिकेवर हलगी बजाव धरणे आंदोलनमुंबई उच्च न्यायालयातील विद्यमान सरन्यायाधिशांमार्फत चौकशीची मागणी, अन्यथा आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार… पुणे/दि/ नॅशनल फोरम/ श्रीनाथ चव्हाण/पैसे दया - बदली घ्या, पैसे दया- पाहिजे तिथे पोस्टींग मिळवा, पैसे दया- अतिरिक्त पदभार मिळवा, पैसे दया - पाहिजे तो प्रभारी पदभार मिळवा, असे आजच्या पुणे महानगरपालिकेचे स्वरूप झाले आहे. पुणे महानगरपालिका सेवा नियम 2014 मधील सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरणांतर्गत नमुद असलेल्या शैक्षणिक व अनुभवाच्या पात्रता नसतांना देखील पैशांच्या बोलीवर कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार सुरू आहेत. सामान्य प्रशासन विभागात बदली, पदोन्नती आणि पदस्थापना मध्ये अक्षरशः पदांचा बाजार भरला आहे. बांधकाम, टॅक्स, विधी, कामगार कल्याण, साप्रवि, आकाशचि...
खाजगी सुरक्षा रक्षक नवीन टेंडर मध्ये, निविदा मंजुर करण्यासाठी 1 कोटीची मागणी करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा

खाजगी सुरक्षा रक्षक नवीन टेंडर मध्ये, निविदा मंजुर करण्यासाठी 1 कोटीची मागणी करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा

शासन यंत्रणा
पुणे महापालिकेतील खाजगी सुरक्षा रक्षकांना, सेवेत कायम करण्याची मागणीखाजगी सुरक्षा रक्षक नवीन टेंडर मध्ये, निविदा मंजुर करण्यासाठी 1 कोटीची मागणी करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करापुणे/दि/ नॅशनल फोरम/प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेतील खाजगी सुरक्षा रक्षकांना मागील पाच महिन्यांपासून पगार मिळाले नसल्यामुळे सगळीकडे हाःहाःकार उडाला आहे. ज्या खाजगी सावकरांकडून हात उसने पैसे घेतले होते, त्यांनी पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला आहे. नातेवाईक देखील पैसे देण्यास हात आखडता घेत आहेत, मुलांच्या शाळेचे पैसे भरायचे आहेत, कपडे नाहीत, पुस्तके नाहीत, एक वेळचं जेवण करून संपूर्ण दिवसभर उपाशी रहावे लागत आहे इत्यादी… इत्यादी सारख्या अनेक प्रश्नांनी खाजगी सुरक्षा रक्षकांनी नॅशनल फोरम कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही सुरक्षा रक्षकांनी तर, काहीतरी करुन पगार मिळावा अशी विनंती आहे. खाजगी सुरक्षा रक्षकांच्या बा...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनो आपणांस हे माहिती काय आहे….<br>10 हजार सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाने आंदोलन करणारे दारू पिऊन धिंगाणा का घालत होते….

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनो आपणांस हे माहिती काय आहे….
10 हजार सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाने आंदोलन करणारे दारू पिऊन धिंगाणा का घालत होते….

शासन यंत्रणा
सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगारांना वेतन नाही -1) कामगार आयुक्त कार्यालयातील माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन म्हणून दरमहा 21 हजार ते 25 हजार रूपये देणे शासनाच्या नियमान्वये आवश्यक आहे. तथापी खाजगी ठेकेदारांनी- सुरक्षा रक्षकातील कामगारांना त्यांचा हक्काचा पगार दिला नाही. पीएफ व ईएसआय वेळेत भरला गेला नाही. तसेच पुणे महापालिकेकडे कामगार कल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, हे खरे आहे काय… मनपा बाहेर आंदोलन करणारे फुकट बसले होते काय -ज्यांच्या नावाने पैसे घेतले त्यांनाच दारू पिऊन शिव्या दिल्या -2.पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ईएसआय, इपीएफ मिळत नाही म्हणून काही संघटनांनी पुणे महापालिकेच्या बाहेर 1 दिवस, 2 दिवस… काही संटनांनी 5 दिवस तर काही संघटनांनी 500 दिवसही आंदोलन केले. या आंदोलनाचे फलित काय….. न्याय ...
पुणे महापालिकेत पदभरती -पदोन्नतीचा सट्टा बाजार,

पुणे महापालिकेत पदभरती -पदोन्नतीचा सट्टा बाजार,

शासन यंत्रणा
20 टक्क्यांना पदभरती- पदोन्नती देण्यासाठी 80 टक्के कर्मचाऱ्यांचा छळ, भुलभुल्लैयांचा मेळ, मिळून खेळू खेळ…पुणे/दि/ प्रतिनिधी/ national forum/पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये 1997-98 मध्ये रुजू झालेल्यांना आज 2022 पर्यंत एक किंवा दोन पदोन्नती मिळाल्या असल्याची 70 टक्के उदाहरणे आहेत. बाकीच्या 20/ तीस टक्के वाल्यांना मात्र दे दण्णदण्ण पदोन्नती मिळत गेल्या असल्याचे दिसून येत आहे. तांत्रिक व अतांत्रिक पदांवर पदोन्नती देतांना प्रचंड भेदभाव करण्यात आला आहे व तो भेदभाव आजही सुरू आहे. तांत्रिक विभागात कनिष्ठ अभियंता असलेले आज कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. तर काही अभियंते हे आजही उपअभियंता या पदावर कार्यरत आहेत. एवढा हा भेदभाव आहे. अतांत्रिक पदांवर देखील क्लार्क किंवा लघुटंकलेखक या पदावरील सेवक आज खातेप्रमुख झाले आहेत, तर काही विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर 80 टक्...
पुणे महापालिकेतील उपकामगार अधिकारी पदाच्या भरतीचे गौडबंगाल

पुणे महापालिकेतील उपकामगार अधिकारी पदाच्या भरतीचे गौडबंगाल

शासन यंत्रणा
कार्यरत प्रभारी, भ्रष्टाचारी उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नतीची खिरापत पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/पुणे महानगरपालिकेतील उपकामगार अधिकारी या प्रशासकीय सेवा श्रेणी 3 मधील पदाच्या भरतीचे गौडबंगाल समोर आले असून, सध्या मुख्य कामगार अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या खात्यामधील प्रभारी उपकामगार अधिकारी यांना कायमस्वरूपी उपकामगार अधिकारी या पदावर पदस्थापना करण्याच्या उद्देशाने दि. 28 ऑगस्ट रोजीची जाहीरात काढली असल्याची चर्चा सध्या पुणे महापालिकेच्या वर्तूळात सुरू आहे. उपकामगार अधिकारी वर्ग 3 या पदावर तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती देणेकामी अर्ज मागविण्यात आले आहेत. उपकामगार अधिकारी हे पद नामनिर्देशनाने 50 टक्के व पदोन्नतीने 50 टक्के भरण्याचे नवीन सुधारित आकृतीबंधामध्ये तरतुद आहे. तथापी आता करण्यात येणारी भरती प्रक्रिया ही पदोन्नतीने करण्यात येणार आहे. दरम्यान उपकामगार अधिकारी यामधील ...
पुणे महापालिकेतील कामगार कल्याण विभागातील उपकामगार अधिकारी पदाची पदोन्नती पदस्थापना रद्द करण्याची मागणी

पुणे महापालिकेतील कामगार कल्याण विभागातील उपकामगार अधिकारी पदाची पदोन्नती पदस्थापना रद्द करण्याची मागणी

शासन यंत्रणा
कोणत्याही सरळसेवेने किंवा पदोन्नतीमध्ये प्रभारी पदाचा अनुभव ग्राह्य धरता येत नाही तसेच प्रभारी उपकामगार अधिकारी अनुभव कोणत्या आधारावर ग्राह्य धरीत आहेत ? पुणे/दि/ प्रतिनिधी/ national forum/मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर यांनी 26/7/2021 रोजी उपकामगार अधिकारी या पदाच्या मुळ मंजुर आकृतीबंधामध्ये बदल करण्याबाबत शासनास पत्रव्यवहार करण्यात आला व नगरविकास विभागाने 6 मे 2022 रोजी उपकामगार अधिकारी या पदाच्या शैक्षणिक अर्हता व पात्रतेमध्ये बदल करण्यात आले आहे. मुळ आकृतीबंधामध्ये उपकामगार अधिकारी हे पद सरळसेवा नामनिर्देशनाने 100 टक्के भरण्याची तरतुद असतांना, नवीन बदलानुसार एकुण पदांच्या 50 टक्के नामनिर्देनासने व 50 टक्के पदभरती पदोन्नतीने करण्याचा निर्णय प्राप्त झाला आहे. दरम्यान मुख्य कामगार अधिकारी यांनी केवळ मर्जीतल्या सेवकांना पदोन्नती देण्यासाठीच मुळ आकृतीबंधामध्ये बदल करण्यात ...
लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील,सेंट मेरी शाळेतील विद्यार्थींनींचा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे हस्ते सत्कार

लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील,सेंट मेरी शाळेतील विद्यार्थींनींचा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे हस्ते सत्कार

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/ national forum/लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीतील सेन्ट मेरी स्कुल, कॅम्प, पुणे येथील विद्यार्थीनी यांनी आय.सी.एस.सी बोर्ड 10 वी च्या परिक्षेत भारतात अ.क्र .01 कु . हरगुणकौर मथारु यांनी 99 .8 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला व अ.क्र.02 कु . शिवाणी देव यांनी 99 .6 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला . त्यांचा सत्काराचा व इतर मुलीना त्यांच्यापासून प्रोत्साहन मिळावे या करीता लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कदम व सेन्ट मेरी स्कुलचे मुख्याध्यापीका श्रीमती सुजाता मल्लीक कुमार यांच्या संयुक्तीक रित्या आज दि . 03/08/2022 रोजी पोलीस आयुक्त पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता, याच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला . तसेच सदर विद्यार्थीनी सेन्ट मेरी स्कुलचे मुख्याध्यापीका श्रीमती सुजाता मल्लीक कुमार , उपमुख्याध्यापीका श्रीमती ओ...